अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अडचणीत असणाऱ्या जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या सेवेला प्रसिद्धी देणाऱ्या 'सेवाभावाची प्रचिती' या पुस्तकाचे सोमवारी माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकाचे वाटप आता सर्वत्र केले जाणार आहे.
अमरावतीत लॉकडाऊन काळात भाजपच्या 'सेवाभावाची प्रचिती', कार्यकर्त्याच्या कार्याला प्रसिद्धी देण्याचा उपक्रम
लॉकडाऊनच्या काळात शहरातील गरीब, गरजू तसेच विविध अडचणींचा सामना करणाऱ्या अनेक सर्वसामन्य व्यक्तींच्या मदतीला आमच्या भाजपचे कार्यकर्ते आघाडीवर होते. या काळात सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेताना आमचे शहर अध्यक्ष किरण पातूरकर स्वतः संक्रमित झाले होते, असे डॉ. सुनील देशमुख यावेळी म्हणाले.
अमरावतीत लॉकडाऊन काळात भाजपच्या 'सेवाभावाची प्रचिती'
अमरावती - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अडचणीत असणाऱ्या जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या सेवेला प्रसिद्धी देणाऱ्या 'सेवाभावाची प्रचिती' या पुस्तकाचे सोमवारी माजी आमदार डॉ. सुनील देशमुख यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या पुस्तकाचे वाटप आता सर्वत्र केले जाणार आहे.
Last Updated : Sep 21, 2020, 5:04 PM IST