ETV Bharat / state

यापुढे १४ फेब्रुवारी 'व्हॅलेन्टाईन डे' नाही तर 'हुतात्मा दिवस'; अमरावतीकरांचा संकल्प

पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना अमरावतीकरांनी राजकमल चौक तेथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारो अमरावतीकर उपस्थित होते.

श्रद्धांजली वाहताना नागरिक
author img

By

Published : Feb 16, 2019, 9:45 PM IST

अमरावसी - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांना अमरावतीकरांनी राजकमल चौक तेथे श्रद्धांजली वाहिली. यावेळी हजारो अमरावतीकर उपस्थित होते. यापुढे १४ फेब्रुवारी हा दिवस पाश्चिमात्य व्हॅलेन्टाईन डे नव्हे तर हुतात्मा दिवस म्हणून ओळखला जावा, असा संकल्प यावेळी करण्यात आला.

श्रद्धांजली वाहताना नागरिक
शहरातील प्रमुख चौक असणाऱ्या राजकमल चौकात भारतमातेच्या प्रतिमेसह हुतात्मांचे स्मरण करून देणारी बंदूक आणि त्यावर शिरस्त्राण ठेवून अमरावतीकरांनी श्रद्धांजली वाहिली. अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारीला भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या पाकिस्तानी अतिरेक्यांना निश्चित ठेचून काढण्यात येईल असा विश्वास व्यक्त करीत १४ फेब्रुवारी हा दिवस कधीही विसरला जाणार नाही असा संकल्पही यावेळी करण्यात आला. वंदे मातरम हे राष्ट्रगान यावेळी सामुदायिकपणे गायले गेले. बिगुल वाजवून शहिदांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
undefined

यावेळी सेवानिवृत्त सैनिकांसह पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त सोळंके, सातव यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, माजी आमदार रावसाहेब शेखावत, उपमहापौर संध्या टिकले, माजी महापौर मिलिंद चिमटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी भाजप हे शहर अध्यक्ष जयंत देहणकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत वानखडे, भाजपचे नगरसेवक सारस्कार यंचयसह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो सर्वसामान्य अमरावतीकर उपस्थित होते.

Intro:पुलवामा येथे शाहिद झालेल्या जवानांना अमरावतीकरांनी राजकमल चौक तेथे श्रद्धांजली वाहिली.यावेळी हजारो अमरावतीकर उपस्थित होते. यापुढे १४ फेब्रुवारी हा दिवस पाश्चिमात्य व्हॅलेन्टाईन डे नव्हे तर शाहिद दिवस म्हणून ओळखला जावा असा संकल्प करीत पाकिस्तानला ठेवण्यात यावे अशी एकसुरात मागणी करण्यात आली.

Body:शजरातील प्रमुख चौक असणाऱ्या राजकमल चौकात भारततेच्या प्रतिमेसह शहिदांचे स्मरण करून देणारी बंदूक आणि त्यावर शिरस्त्राण ठेवून अमरावतीकरांनी श्रद्धांजली वाहिली. अतिरेक्यांनी १४ फेब्रुवारीला भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या पाकिस्तानी अतिरेक्यांना निश्चित ठेचून कडण्यात येईल असा विश्वस व्यक्त करीत १४ फेब्रुवारी हा दिवस कधीही विसरल्या जाणार नाही असा संकल्पही यावेळी करण्यात आला. वंदेमातरम हे राष्ट्रगन यावेळी समुदायिकपणे गायले गेले. बिगुल वाजवून शहिदांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली.
यावेळी सेवानिवृत्त सैनिकांसह पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस उपायुक्त सोळंके, सातव यांच्यासह खासदार आनंदराव अडसूळ, माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई, माजी आमदार रावसाहेब शेखावत, उपमहापौर संध्या टिकले, माजी महापौर मिलिंद चिमटे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष किशोर बोरकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी भाजप हे शहर अध्यक्ष जयंत देहणकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल खराटे, शिवसेनेचे शहर अध्यक्ष नगरसेवक प्रशांत वानखडे, भाजपचे नगरसेवक सारस्कार यंचयसह सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो सर्वसामान्य अमरावतीकर उपस्थित होते.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.