ETV Bharat / state

दलित महिला अत्याचार; भाजपाच्या आंदोलनानंतर आरोपींवर अ‌ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल - Atrocity act dharni police

पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात वाढ करत आरोपींविरुद्ध सहकलम ३७६ (३४) व अनुसूचित जाती जमाती अ‌ॅट्रॉसिटींतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोषी पोलीस निरीक्षक, पीएसआय यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाघ यांनी केली.

दलित महिला अत्याचार
दलित महिला अत्याचार
author img

By

Published : Oct 22, 2020, 10:26 PM IST

Updated : Oct 22, 2020, 11:08 PM IST

अमरावती - मेळघाटातील धारणी पोलीस ठाण्यांतर्गत एका दलित माहिलेवर बलात्कार झाला होता. महिलेला दारू पाजून तिच्यावर दोन व्यक्तींनी बलात्कार केला होता. मात्र, घटनेच्या आठ दिवसानंतरही आरोपींवर अ‌ॅट्रॉसिटी गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते. याप्रकरणी काल भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी धारणी पोलीस ठाण्यात आंदोलन करत पोलिसांचा निषेध केला होता. त्यानंतर, आज पोलिसांनी आरोपींविरुद्ध अ‌ॅट्रॉसिटींतर्गत गुन्हे दाखल केले आहे.

माहिती देताना भाजपा नेत्या चित्रा वाघ

पोलिसांनी ३७६चा गुन्हा दाखल करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा भाजपाचा आरोप होता. या प्रकरणी काल भाजपा नेत्या चित्रा वाघ, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी व जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी पोलीस ठाण्यात आंदोलन करत पोलिसांचा निषेध केला होता. मात्र, आज पोलिसांनी या प्रकरणी गुन्ह्यात वाढ करत आरोपींविरुद्ध सहकलम ३७६ (३४) व अनुसूचित जाती जमाती अ‌ॅट्रॉसिटींतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी दोषी पोलीस निरीक्षक, पीएसआय यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाईची मागणी वाघ यांनी केली.

हेही वाचा- खासगी कंपनीच्या नादात विद्यापीठाने गमावली प्रतिष्ठा; सिनेट सदस्यांनी व्यक्त केला रोष

Last Updated : Oct 22, 2020, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.