ETV Bharat / state

चारचाकी-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीने घेतला पेट - दुचाकी news

दर्यापूर-अमरावती मार्गावरील म्हैसपूर येथे दुचाकी आणि चारचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या घटनेत दुचाकीने पेट घेतली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

दुर्घटनेत पेट घेतलेली दुचाकी
author img

By

Published : Sep 22, 2019, 7:35 PM IST

Updated : Sep 22, 2019, 7:59 PM IST

अमरावती - दर्यापूरकडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची व अमरावतीकडून दर्यापूरच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. ही घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील म्हैसपूर फाट्याजवळ आज दुपारी ४ वाजता घडली. यामध्ये दुचाकीने पेट घेतला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. मोहन आजनकर (रा. शिंगणापूर) असे जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव असून सध्या त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहे.

चारचाकी-दुचाकीची समोरासमोर धडक

अकोला जिल्ह्यातील एक कुटुंब आपल्या परिवारसह अकोल्याहून दर्यापूरमार्गे अमरावतीकडे कारने जात असतात. अमरावतीकडून शिंगणापूरकडे दुचाकीने जाणाऱ्या मोहन आजनकर यांच्या दुचाकी व कारची समोरा-समोर भीषण धडक झाली. दुचाकीचालक आजनकर हे अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. आपले काम आटोपून दुचाकीने शिंगणापूर गावाकडे परत जात असताना हा अपघात घडला. कार आणि दुचाकीची धडक एवढी भीषण होती की दुचाकीने जागेवर पेट घेतला. या धडकेत दुचाकीस्वार दुचाकीवरून बाजूला फेकला गेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तर कारमधील एअर बॅग उघडल्याने कारमधील सर्वजण सुखरूप आहे.

हेही वाचा - थकबाकी न भरल्याने "शिवशाही" बस भररस्त्यात जप्त; फायनान्स कंपनीची कारवाई

Intro:अमरावती-दर्यापूर मार्गावर भरधाव कार व दुचाकीची समोरासमोर धडक.

दुचाकी ने घेतला पेट,दुचाकीस्वार गंभीर जखमी.म्हैसपूर फाट्या जवळील घटना
-----------------------------------------------
अमरावती अँकर
दर्यापूर कडून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारची व अमरावती कडून दर्यापूर च्या दिशेने भरधाव जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाल्याची घटना अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील म्हैसपूर फाट्याजवळ वर आज दुपारी चार वाजता घडली. यामध्ये दुचाकी ने पेट घेतला असून दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. मोहन आजनकर रा शिंगणापूर असे जखमी झालेल्या शिक्षकाचे नाव असून सध्या त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू आहे.

अकोला जिल्ह्यातील एक कुटुंब आपल्या परिवार सोबत अकोला वरून दर्यापूर मार्गे अमरावती कडे कार ने जात असतात.अमरावती कडून शिंगणापूर कडे दुचाकीने
जाणाऱ्या मोहन आजनकर यांच्या दुचाकी व कारची सामोरा समोर भीषण धडक झाली.दुचाकीचालक आजनकर हे अमरावती येथे काही कामानिमित्त गेले होते. आपले काम आटोपल्यानंतर दुचाकीने शिंगणापूर गावाकडे परत जात असताना हा अपघात घडला. कार आणि दुचाकीची धडक एवढी भीषण होती की दुचाकी ने जागेवर पेट घेतला.या धडकेत दुचाकीस्वार दुचाकी वरून बाजूला फेकल्या गेल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.तर कार मधील एअर बँक उघडल्याने कार मधील सर्वजण सुखरूप आहे.......Body:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 22, 2019, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.