ETV Bharat / state

अकोल्यात ३५ वर्षीय महिलेवर ५ जणांकडून लैंगिक अत्यार, आरोपींना अटक - अकोला

हिवरखेड येथून जवळच असलेल्या कार्ला बुद्रुग येथील पिडीत महिलेच्या घरावर अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. हे पाहण्यासाठी ती महिला घराबाहेर आली असता तेथे उभ्या असलेल्या पाचही आरोपींनी महिलेचे तोंड दाबले. तिला शेजारील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Mar 27, 2019, 2:05 PM IST

Updated : Mar 27, 2019, 2:23 PM IST

अकोला - जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील ३५ वर्षीय महिलेवर गावातील ५ जणांनी लैंगिक अत्याचार केला. पाचही आरोपींना अटक केली असून हिवरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास अधिकारी

संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव अशी आरोपींची नावे आहेत. हिवरखेड परिसरातील गावात असलेल्या पीडित महिलेच्या घरावर अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. हे पाहण्यासाठी ती महिला घराबाहेर आली असता, तेथे उभ्या असलेल्या पाचही आरोपींनी महिलेचे तोंड दाबले. तिला शेजारील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या अत्याचार प्रकरणी पीडितेने हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पुढील तपास पोलीस अधिकारी वाय पी. उईके करीत आहेत.

Intro:अकोला - तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील 35 वर्षीय महिलेवर गावातील 5 जणांनी उचलून नेऊन शेतात जबरदस्तिने अत्याचार केला. हिवरखेड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Body:हिवरखेड येथून जवळच असलेल्या कार्ला बु. येथील निवासी 35 वर्षीय महिला घरी हजर असताना तिच्या घरावर अनोळखी व्यक्तीने दगड फेकला. हे पाहण्यासाठी ती महिला घराबाहेर आली असता तेथे उभ्या असलेल्या संतोष खंडेराव, विलास खंडेराव, नागोराव सपकाळ, शांताराम ससे, त्रिशरण खंडेराव यांनी महिलेचे तोंड दाबले. तििला शेजारील शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. उपरोक्त आरोपावरून महिलेने हिवरखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यावरून हिवरखेड पोलिसांनी कलम 363 376 34 ड भादवी प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे. गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक केली असून तपास पीएसआय वाय. पी. उईके, गोपाल दातीर हे करीत आहेत.Conclusion:सुचना - तपास अधिकारी यांचा बाईट पाठवीत आहे.
Last Updated : Mar 27, 2019, 2:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.