ETV Bharat / state

सीएबी, एनआरसी विधेयक 'गो बॅक'चा नारा देत वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

संसदेमध्ये सरकारने सिएबी आणि एनआरसी विधेयक मांडले आहे. हे विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने गुरुवारी दुपारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.

akola
सीएबी, एनआरसी विधेयक 'गो बॅक'चा नारा
author img

By

Published : Dec 11, 2019, 6:23 PM IST

अकोला - संसदेमध्ये सरकारने सीएबी आणि एनआरसी विधेयक मांडले आहे. या विधेयकामुळे देशातील समता, एकता, बंधुता याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने गुरुवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सिएबी आणि एनआरसी 'गो बॅक'चे नारे यावेळी सहभागी झालेल्या महिला व नागरिकांनी दिले.

सीएबी, एनआरसी विधेयक 'गो बॅक'चा नारा

केंद्र सरकारने संसदेमध्ये एनआरसी हे विधेयक ठेवले आहे. यानुसार १७२ सी २०१६ नागरिक दुरुस्ती विधेयकमध्ये बदल करून बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चात वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कासीम इलियास रसूल, जिल्हाध्यक्ष मेहमूद उस्मान, शहराध्यक्ष अझहर चौधरी, यांच्यासह शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - अकोल्यात चोरीचा सपाटा सुरूच; सव्वाचार लाख रुपयांची रोकड लंपास

हेही वाचा - अकोल्यात चोरट्यांचा धुमाकूळ; चार लाखांचा ऐवज लंपास

Intro:अकोला - संसदेमध्ये सरकारने सिएबी आणि एनआरसी विधेयक मांडले आहे. या विधेयकामुळे देशातील समता, एकता, बंधुता याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने
आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सिएबी आणि एनआरसी 'गो बॅक'चे नारे यावेळी सहभागी झालेल्या महिला व नागरिकांनी दिले. Body:केंद्र सरकारने संसदेमध्ये एनआरसी हे विधेयक ठेवले आहे. या नुसार 172 सी 2016 नागरिक दुरुस्ती विधेयक मध्ये बदल करून दुरुस्ती विधेयक मध्ये बदल करून विधेयक मध्ये बदल करून बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे या विधेयकाचा विरोध करण्यासाठी वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कासीम इलियास रसूल, जिल्हाध्यक्ष मेहमूद उस्मान, शहराध्यक्ष अझहर चौधरी, यांच्यासह शेकडो नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बाईट - कासीम इलियास रसूल
राष्ट्रीय अध्यक्ष,
वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया, Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.