ETV Bharat / state

वंचितच्या गटात राष्ट्रवादी, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर - विधानसभा निवडणूक निकाल अपडेट्स

जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्या युतीने भगवा फडकविला. वंचित बहुजन आघाडी ५ पैकी २ जागा जिंकणार, असे मतमोजणीच्या आधीपर्यंत बोलले जात होते. मात्र, निवडणुकीत या दोन्ही जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ५ पैकी फक्त अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर असूनही तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

वंचितच्या गटात राष्ट्रवादी, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर
author img

By

Published : Oct 29, 2019, 9:14 AM IST

Updated : Oct 29, 2019, 10:21 AM IST

अकोला - जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी एकाही जागेवर जिंकली नसली तरी, या निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत ती दुसऱ्या स्थानी आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे, अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला असतानाही वंचितला येथे यश मिळवता आले नाही.

वंचितच्या गटात राष्ट्रवादी, काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर

भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या युतीने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये भगवा फडकविला. वंचित बहुजन आघाडीला ५ पैकी २ जागा जिंकणार असे मतमोजणीच्या आधीपर्यंत बोलले जात होते. मात्र, निवडणुकीत या दोन्ही जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. छोट्या राजकीय पक्षांपेक्षा वाईट परिस्थिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची आहे. ५ पैकी फक्त अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर असूनही तिने आपला दबदबा कायम ठेवला आहे.

हेही वाचा - थुंकण्याच्या कारणावरून ऐन दिवाळी दिवशीच युवकाची हत्या; अकोट शहरात खळबळ

अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने 75 हजार 752 मते हाकावर राहिली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ वंचित वीस हजार 687 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे यासोबतच अकोट विधानसभा मतदारसंघात 41 हजार 326, बाळापूर विधानसभा मतदारसंघात 50 हजार 555 आणि मुर्तीजापूर विधानसभा मतदारसंघात 57 हजार 617 मते घेत जिल्ह्यातील राजकारणात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळाला आहे. परंतु, राष्ट्रीय पक्ष म्हणून आणि मोठे पक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपला पहिला किंवा दुसरा क्रमांक अद्यापही सापडलेला नाही.

हेही वाचा - शेतकऱ्यांना औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, आमदार सावरकरांनी कृषी अधिकाऱ्यांना केल्या सूचना

Intro: अकोला - पाचही विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी एकही विधानसभा जिंकली नसली तरी या निवडणुकीत मतांच्या आकडेवारीत ती दुसऱ्या स्थानी आहे. तर ककॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीचा बालेकिल्ला असतांनाही वंचितला येथे यश मिळवता आले नाही.

Body:भारतीय जनता पार्टी, शिवसेना यांच्या युतीने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांमध्ये भगवा फडकविला. वंचित बहुजन आघाडीला पाच पैकी दोन जागा जिंकणार असे मतमोजणीच्या आधीपर्यंत बोलल्या जात होते. मात्र, निवडणुकीत या दोन्ही जागांवर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. छोट्या राजकीय पक्षांपेक्षा परिस्थितीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची वाईट आहे. पाच पैकी फक्त अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेस ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहूनही आपला दबदबा कायम ठेवला आहे.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने 75 हजार 752 मते हाकावर राहिली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ वंचित वीस हजार 687 मती घेऊन तिसऱ्या क्रमांकावर राहिली आहे यासोबतच अकोट विधानसभा मतदारसंघात 41 हजार 326 बाळापूर विधानसभा मतदारसंघात 50 हजार 555 आणि मुर्तीजापुर विधानसभा मतदार संघात 57 हजार 617 जिल्ह्यातील राजकारणात दुसऱ्या क्रमांकावर राहण्याचा मान मिळाला आहे परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली आणि मोठे पक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आपला पहिला किंवा दुसरा क्रमांक अद्यापही सापडलेला नाही.

Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.