अकोला - अकोला-मंगरूळपीर रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम करण्यात येते आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विकासाच्या नावावर रस्त्यावरची झाडे तोडू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील असलेल्या झाडांसाठी चिपको आंदोलन केले. संबंधित अधिकारी आले नाहीत तर, रस्त्याच्या बाजूची तोडलेली झाडे ही रस्त्यावर आणू, असा इशाराही वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला दिला आहे.
अकोला मंगरूळपीर रस्त्यावर झाडांसाठी वंचितचे चिपको आंदोलन...
अकोला-मंगरूळपीर रस्त्याचे चौपदरी करण्याचे काम करण्यात येते आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. विकासाच्या नावावर रस्त्यावरची झाडे तोडू नये, यासाठी वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावरील असलेल्या झाडांसाठी चिपको आंदोलन केले.
झाडांसाठी वंचितचे चिपको आंदोलन