ETV Bharat / state

VIDEO : अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट; जीवितहानी नाही - कार पेटली

अकोट फाइल पुलावरून धावत्या कारने बुधवारी (आज) रात्री 9 वाजता अचानक पेट घेतला. यामुळे रस्त्यावर असलेल्या वाहनचालकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कारमधील व्यक्ती सुखरुप असून अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी अकोट पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट
author img

By

Published : Nov 20, 2019, 11:35 PM IST

अकोला - शहरातील अकोट फाइल या पुलावरून धावत्या कारने बुधवारी (आज) रात्री 9 वाजता अचानक पेट घेतला. यामुळे रस्त्यावर असलेल्या वाहनचालकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कारमधील प्रवासी सुखरुप असून अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी अकोट पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.

अकोल्यात धावत्या कारने घेतला पेट

हेही वाचा - आजपासून इफ्फीची सुरूवात, अमिताभ बच्चनसह रजनीकांत राहणार उपस्थित

अकोला शहरामधून जात असलेली मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एमएच- 15 सिटी- 1379) अकोट फाईलच्या पुलावर कारने अचानक पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. कारमध्ये असलेले चालक व इतर हे पेटत्या कारमधून सुखरूप बाहेर पडले. कारला आग लागल्याची माहिती अकोट फाईल पोलिसांना मिळाली असता, त्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. कार कोणाची होती आणि आग कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

हेही वाचा - नागपूरच्या रेस्टॉरेंटमध्ये ५ लाखांचा वेटर रोबोट

Intro:अकोला - अकोट फाइल पुलावरून धावणाऱ्या कारणे आज रात्री नऊ वाजता अचानक पेट घेतला. यामुळे या रस्त्यावर वाहनचालकांची एकच धांदल उडाली. दरम्यान, कारमधील व्यक्ती या आगीत जखमी झाले नसून ते कारमधून सुखरूप बाहेर पडले. अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. अकोट फेल पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी परिश्रम घेतले.Body:अकोला शहरांमध्ये येत असलेली मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एमएच - 15 - सिटी- 1379 ही अकोट फाईलच्या पुलावरून जात होती. धावत्या कारने अचानक पेट घेतला. त्यानंतर त्यामधून स्फोट झाला. सुदैवाने या कारमध्ये बसलेले चालक व इतर हे पेटत्या कारमधून सुखरूप बाहेर पडले. कारला आग लागल्याची माहिती अकोट फाईल पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. तसेच आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला बोलाविले. ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही कार कोणाची होती आणि आग कशामुळे लागली, हे वृत्त लिहुस्तोवर कळले नव्हते. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. धावती कार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.