ETV Bharat / state

अकोल्यामध्ये आणखी आढळले दहा कोरोना पॉझिटिव्ह - akola corona update

अकोल्यात शनिवारी सकाळी २७९ जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच २६९ जण निगेटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दोन महिला व आठ पुरुष आहेत.

akola corona update
अकोल्यामध्ये आणखी आढळले दहा कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : Jul 11, 2020, 3:27 PM IST

अकोला - अकोल्यात शनिवारी सकाळी २७९ जणांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तसेच २६९ जण निगेटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दोन महिला व आठ पुरुष आहेत. यातील सहा जण आकोट येथील, दोन जण बाळापूर येथील तर उर्वरीत खडकी व बोरगाव येथील रहिवासी आहेत.

सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार -

प्राप्त अहवाल-२७९
पॉझिटीव्ह- १०
निगेटीव्ह- २६९

सद्यस्थिती -

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १८३८+२१= १८५९
मृत-९१ (९०+१)
डिस्चार्ज- १४५०
दाखल रुग्ण - ३१८

राज्यातील कोरोना स्थिती -

राज्यात शुक्रवारी 7862 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 2 लाख 38 हजार 461 अशी झाली आहे. शुक्रवारी नवीन 5 हजार 366 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 32 हजार 625 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 95647 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.