ETV Bharat / state

अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली; 8 प्रवासी जखमी - अकोला अपघात

अकोटकडे जाणारी जीप गांधीग्राम पुलाजवळ स्टेरिंग लॉक झाल्याने आज सायंकाळी उलटली. यात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Oct 29, 2019, 8:24 PM IST

Updated : Oct 29, 2019, 11:19 PM IST

अकोला - अकोटकडे जाणारी काळीपिवळी जीप गांधीग्राम पुलाजवळ स्टेरिंग लॉक झाल्याने आज सायंकाळी उलटली. या अपघातात 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अकोल्यात स्टेअरिंग लॉक झाल्याने जीप उलटली

अकोलाकडून अकोटकडे जाणारी जीपची (क्र. एमएच 28 एच 714) गांधीग्राम जवळील पुलाजवळ स्टेअरिंग लॉक झाली. त्यामुळे चालकाने जीपवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याने दुसऱ्या बाजूने गाडी वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी उलटली. त्यामुळे जीपमधील प्रवाशी बाहेर फेकले गेले आणि ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहीहंडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, ज्या ठिकाणी ही जीप उलटली, त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर पूल होता. त्यावरून जर जीप उलटली असती तर मोठा अनर्थ झाला असता.

Intro:अकोला - अकोट कडे जाणारी काळीपिवळी गांधीग्राम पुलाजवळ स्टेरिंग लॉक झाल्याने आज सायंकाळी पलटली. या अपघातात सात ते आठ जण जखमी झाल्याची समजते. त्यांना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.Body:अकोला कडून अकोटकडे जाणारी काळीपिवळी क्रमांक एमएच 28 एच 714 हिचे गांधीग्राम जवळील पुलाजवळ स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाने हे आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याने दुसऱ्या बाजूने गाडी वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ती पलटली. त्यामुळे त्यामधील प्रवाशी वाहनांच्या बाहेर पडले. ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दहीहंडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, ज्या ठिकाणी ही कालिपिवळी पलटी झाली, त्या ठिकाणापासून थोड्या अंतरावर पूल होता. त्यावरून जर कालिपिवळी पलटी झाली असती तर मोठा अनर्थ झाला असता.Conclusion:
Last Updated : Oct 29, 2019, 11:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.