ETV Bharat / state

पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या कुटुंबांमध्ये झाली हाणामारी - महिला तक्रार निवारण केंद्रात हाणामारी

पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या मंडळींमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) हाणामारी झाली. घटनेनंतर दोन्ही कुटुंबांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.

महिला तक्रार निवारण केंद्र (भरोसा)
author img

By

Published : Sep 7, 2019, 10:11 PM IST

अकोला - पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या मंडळींमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) हाणामारी झाली. घटनेनंतर दोन्ही कुटुंबांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली.

पती-पत्नीचा समेट घडवण्यासाठी आलेल्या मंडळींमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) हाणामारी झाली

कारंजा लाड येथील पंकज मेटकर याचा राजंदा येथील कविता गजानन पातोंड सोबत विवाह झाला होता. लग्नापासूनच पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. दोघांनीही एकमेकांना घटस्फोट देण्याच्या निर्णय घेत स्थानिक पोलिस ठाण्यात परस्परविरुद्ध तक्रार दिली.

हेही वाचा - महापुराचा फटका बसलेल्या चिखलीतील गावकऱ्यांनी केल्या मूर्तीदान

मात्र, या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी हे प्रकरण महिला तक्रार निवारण कक्षाकडे देण्यात आले. त्यानंतर दोघांनाही सात सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विवाहिता, तिचे दोन भाऊ, वडील अशी मंडळी तर मुलाकडील, त्याचा लहान भाऊ आणि एक त्रयस्त व्यक्ती भरोसा सेलमध्ये समेटासाठी हजर झाले. यावेळी बोलणे सुरू असतानाच मेटकर आणि पातोंड कुटुंबामध्ये शाब्दीक वाद झाला.
वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. भरोसा सेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा वाद सुरुच होता.

Intro:अकोला - पती-पत्नीमधील समेट घडविण्यासाठी आलेल्या पत्नी व पती कडील मंडळीमध्येच महिला तक्रार निवारण केंद्रात (भरोसा) येर्हहे वाद होऊन
आज दुपारी हाणामारी झाली. घटनेनंतर दोन्ही कुटुंब सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गेले. तिथे दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.Body:कारंजा लाड येथील पंकज मेटकर यांचा ११ जुलै रोजी बाशीर्टाकळी तालुक्यातील राजंदा येथील कविता गजानन पातोंड हिच्यासोबत विवाह झाला होता. लग्नापासूनच पती-पत्नीमध्ये वाद होता. शेवटी दोघांनीही एकमेकांना सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णय घेऊन स्थानिक पोलिस ठाण्यात परस्पराविरुद्ध तक्रार दिली. मात्र, या प्रकरणात समेट घडवून आणण्यासाठी हे प्रकरण येथील महिला तक्रार निवारण कक्षाकडे वळती करण्यात आले होते. त्यानंतर दोन्हीकडील मंडळींना सात सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती. त्यानुसार विवाहिता आणि तिचे दोन भाऊ आणि वडील अशी मंडळी तर मुलांकडील मुलगा, त्याचा लहान भाऊ आणि एक त्रयस्त व्यक्ती भरोसा सेलमध्ये समेटासाठी हजर झाले. यावेळी त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच मेटकर आणि पातोंड परिवारामध्ये शाब्दीक वाद झाला. वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. यावेळी भरोसा सेलमधील कर्मचाºयांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा वाद भरोसा सेलबाहेर गेल्यानंतरही सुरुच होता. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल झाला नव्हता. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.