ETV Bharat / state

ओवैसींच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांची अकोल्यात सभा - election

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या ओवैसी बुधवारी अकोल्यात प्रचारासाठी येत आहेत. त्यांची सभा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत.

ओवेसींच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याची अकोल्यात सभा
author img

By

Published : Apr 7, 2019, 12:43 PM IST

अकोला - वंचित बहुजन आघाडी सोबत हातमिळवणी करणाऱ्या एमआयएमचे प्रमुख अॅड. असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात सभा होणार आहे. बुधवार १० एप्रिलला ओवैसी आणि गुरूवारी ११ एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीस यांची सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री येत आहेत. त्यामुळे या दोन्हीही बड्या नेत्यांच्या लागोपाठ होणाऱ्या सभेकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

ओवेसींच्या सभेनंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्याची अकोल्यात सभा

वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्याशी हातमिळवणी करणाऱ्या ओवैसी बुधवारी अकोल्यात प्रचारासाठी येत आहेत. त्यांची सभा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाला मोठी गर्दी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ओवैसी यांची सभा ही अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्र्यांची ही मोठ्या प्रमाणात होत असून या सभेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध नेमके कोणते आरोप करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवैसी हे अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी पहिल्यांदाच येत असून अकोल्यात त्यांनी तयार केलेले संघटन सक्रिय झाले आहे.

Intro:अकोला - वंचित बहुजन आघाडी सोबत हातमिळवणी करणाऱ्या एमआयएमचे प्रमुख बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांची सभा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अकोल्यात गुरुवारी सभा होणार आहे. भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी ते येत आहेत. त्यामुळे या दोन्हीही बड्या नेत्यांच्या लागोपाठ होणाऱ्या सभेकडे आता अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.

Body:वंचित बहुजन आघाडीचे नेते एड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारासाठी त्यांच्याशी हातमिळवणी करणारे एमआयएमचे बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी हे बुधवारी 10 एप्रिल रोजी अकोल्यात प्रचारासाठी येत आहे. त्यांची सभा झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी गुरुवारी 11 एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या भाषणाला मोठी गर्दी राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बॅरिस्टर असुददीन ओवैसी यांची सभा ही अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्र्यांची ही मोठ्या प्रमाणात होत असून या सभेकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. तसेच हे दोन्ही नेते एकमेकांविरुद्ध नेमके कोणते आरोप करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे असदुद्दीन ओवेसी हे अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी पहिल्यांदाच येत असून अकोल्यात त्यांनी तयार केलेले संघटन सक्रिय झाले आहे.

Conclusion:सूचना - सोबत धोत्रे आणि भाजप कार्यालय याचे व्हिज्युअल आहेत. तसेच मुख्यमंत्री यांचे काही कटशॉट लायब्ररीतील लावावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.