ETV Bharat / state

अकोला जिल्हा परिषद : नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख, उमेदवारांची गर्दी - अकोला पंचायत समिती निवडणूक

अकोला जिल्ह्यातील ५३ गण आणि १०६ गट साठी निवडणूक होत आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती.

akola panchayat samiti election
नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख
author img

By

Published : Dec 23, 2019, 3:02 PM IST

अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आज उमेदवारांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सर्वच उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत विजयी होण्याचा विश्वास दर्शवला.

नामनिर्देशन अर्ज भरण्याची शेवटची तारीख

जिल्ह्यातील ५३ गण आणि १०६ गट साठी निवडणूक होत आहे. यासाठी विविध राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारखी आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर गर्दी केली होती.

अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. उमेदवार आणि सूचक अशा दोघांनाच अर्ज भरण्यासाठी आतमध्ये सोडले जात होते. त्यामुळे उमेदवारांसोबत आलेले नागरिक आतमध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराज झाल्याचेही पाहायला मिळाले.

Intro:अकोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकच्या नामनिर्देशन पत्र भरण्याची आजची शेवटची तारीख आहे. शेवटच्या दिवशी उमेदवारांची एकच गर्दी झाली होती. यावेळी पोलीसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस उमेदवार आणि सूचकानाच आतमध्ये सोडत होते. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अशाप्रकारची गर्दी होती.

Body:अकोला जिल्ह्यातील 53 गण आणि 106 गट साठी निवडणूक होत आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आजची शेवटची तारीख असल्याने सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केंद्रावर अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. सर्वच उमेदवारांनी आपले शक्ती प्रदर्शन करीत विजयाचा विश्वास दर्शविला. दरम्यान, अर्ज दाखल करण्यात येणाऱ्या उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. पोलिस उमेदवार आणि सुचक अशा दोघांनाच अर्ज भरण्यासाठी आतमध्ये सोडत होते. त्यामुळे उमेदवारांसोबत आलेल्या नागरिकांची आतमध्ये प्रवेश न मिळाल्याने नाराजी होत होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.