अकोला - कोणतही वादळ येण्यापुर्वी शांतताच असते. देशातही तीच परिस्थीती आहे. सगळीकडे काँग्रेसची सुप्त लाट आहे. अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.
काँग्रेसच्या सुप्त लाटेत अकोल्यात पंजाच येणार; हिदायत पटेल - POSITIVE
अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.
हिदायत पटेल
अकोला - कोणतही वादळ येण्यापुर्वी शांतताच असते. देशातही तीच परिस्थीती आहे. सगळीकडे काँग्रेसची सुप्त लाट आहे. अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.
Intro:अकोला - कोणताही बदल घडत असताना शांतता असते. देशात बदल घडण्यासाठी सगळीकडे सुप्त लाट आहे. या वाटेतच काँग्रेस चांगल्या प्रकारे विजयी होणार असून अकोल्यातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.
Body:केंद्रातील व राज्यातील भाजपच्या सर्वांनी जनतेची दिशाभूल केली आहे. त्यांचे कुठलेही आश्वासन पूर्ण झालेले नाही. या निवडणुकीत काँग्रेस बाजी मारणार आहे. कुठलेही बदल घडण्या आधी शांतता असते. त्या शांततेनंतरच बदल घडत असतात. या निवडणुकीत सामान्य नागरिक हा शांत होता. कुठल्याच प्रकारचा गाजावाजा त्यांनी केला नाही. त्यासोबतच भाजपही सावधतेने प्रचार करीत होती. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्यावरील अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नाराजी आणि भाजपच्या केंद्र व राज्यातील सरकारने आश्वासने देऊन ती पूर्ण न केल्याने असलेली याचा उपयोग काँग्रेसने घेतला. तसेच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीला सामोरे जाताना आखलेल्या रणनीतीचा फायदा आघाडीला होणार आहे. त्यामुळेच अकोल्यातही त्याचे पडसाद उमटतील. येथून काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा आशावाद मतमोजणीच्या आधी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी व्यक्त केला आहे.
Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.