ETV Bharat / state

मुर्तीजापुरात दहा दिवसानंतर पावसाची जोरदार हजेरी; नागरिकांची तारांबळ

दहा दिवसांच्या हजेरीनंतर पावसाने मुर्तीजापुरात जोरदार हजेरी लावली. मात्र, या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून पिकांना धोका निर्माण झाला आहे.

मुर्तीजापुरातील पावसाची दृष्ये
author img

By

Published : Sep 19, 2019, 10:28 PM IST

अकोला - मागील दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर आज गुरुवारी दुपारी पावसाने मूर्तिजापुरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुर्तीजापुरातील पावसाची दृष्ये
आज सकाळपासूनच मुर्तीजापुरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. यानंतर काहीकाळ जोरदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. यामुळे मुर्तीजापुरकरांची तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, पावसाच्या उघडीमुळे पिकांना जीवदान मिळाले होते. मात्र, आता आलेल्या या पावसामुळे पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - मोदींचा "बडबोल्यां"साठीचा "राम बाण" नेमका कोणासाठी ?

Intro:अकोला - गेल्या दहा दिवसांपासून पावसाच्या विश्रांतीनंतर आज दुपारी पावसाने मूर्तिजापुरात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. तर अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती.

Body:दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर या पुरुषांमध्ये पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता. तर सकाळपासून असलेल्या ढगाळ वातावरणाने काहीकाळ जोरदार हजेरी लावत मुर्तीजापुरकरांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची गैरसोय झाली. दरम्यान, पावसाच्या उघडीमुळे पिकांना जीवदान मिळाले होते. परंतु, या पावसाने पिकांना धोका निर्माण होणार असल्याची शक्यता आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.