ETV Bharat / state

अकोला : जुन्या शहरातील रिकामी शिकस्त इमारत कोसळली; जीवितहानी नाही - अकोला जीवित हानी

जुन्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त इमारतीचा काही भाग आज(दि.३ऑगस्ट) सायंकाळी कोसळला. शिकस्त इमारती संदर्भात घरमालकाला महानगरपालिकेने नोटीसही बजावली होती. परंतु, घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तीन मजली इमारतीला पूर्णपणे पाडण्याचे काम आता महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.

रिकामी शिकस्त इमारत कोसळली
author img

By

Published : Aug 3, 2019, 8:10 PM IST

अकोला - जुन्या शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या रिकाम्या शिकस्त इमारतीचा काही भाग आज (दि.३ऑगस्ट) सायंकाळी कोसळला. सुदैवाने, यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर जुने शहर पोलीस, अग्निशमाक दल, महानगरपालिका बांधकाम विभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे.

रिकामी शिकस्त इमारत कोसळली

शिकस्त इमारती संदर्भात घरमालकाला महानगरपालिकेने नोटीसही बजावली होती. परंतु, घरमालकाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. शहरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे ही घटना घडली. या इमारतीत कुणी राहत नसल्याने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, इमारतीत सुरू असलेला विद्युत प्रवाह खंडित करून, या तीन मजली इमारतीला पूर्णपणे पाडण्याचे काम आता महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे.

Intro:अकोला - जुने शहरातील रिकाम्या शिकस्त इमारतीचा थोडासा भाग आज सायंकाळी पडला. रस्त्याकडील लागून असलेला हा भाग असल्याने सुदैवाने यामध्ये कोणी वाहनचालक जखमी झाले नाही. या घटनेनंतर जुने शहर पोलिस, अग्निशमन दल, महापालिका बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

Body:जुने शहरातील विठ्ठल मंदिर परिसरात असलेल्या जुनी व शिकस्त झालेल्या इमारतीचा रस्त्या जवळ असलेला काही भाग पावसामुळे पडला. या इमारतीत कुणी राहत नसल्याने कुठलीही दुर्घटना किंवा जीवित हानी झालेली नाही. ही इमारत तीन मजली असून या इमारतीला पूर्णपणे पाडण्याचे काम आता महापालिका बांधकाम विभागाकडून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या शिकस्त इमारतीच्या संदर्भात घरमालकास महापालिकेला नोटीसही बजावली होती. परंतु, या इमारतीला घरमालकांनी पाडले नाही. या इमारतील सुरू असलेला विद्युत प्रवाह खंडित करून या इमारतीला पाडण्यात येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.