ETV Bharat / state

मुस्लिम वंचित बहुजन आघाडीपासून दूर, अकोल्यात काँग्रेसच होणार विजयी - पटेल

२०१४च्या निवडणुकीत प्रमुख तीन पक्षातील तेच चेहरे आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांकडून ही लढत एकतर्फी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

author img

By

Published : Mar 29, 2019, 12:42 PM IST

अकोला - अकोला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्यापासून फुटणार आहे. या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसकडून हिदायत पटेल यांना पुन्हा संधी देण्यात आली. दरम्यान, या निवडणुकीत आपण काँग्रेसचाच विजय होईल, असा आशावाद हिदायत पटेल यांनी व्यक्त केला आहे.

हिदायत पटेल

२०१४च्या निवडणुकीत प्रमुख तीन पक्षातील तेच चेहरे आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांकडून ही लढत एकतर्फी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी सर्व समाज एकत्र केल्याचा कांगावा करीत एमआयएमला सोबत घेतले. त्यामुळे सोबत आलेल्या इतर समाज हा दूर गेला आहे. एमआयएमला पसंत न करणारे मुस्लिम वंचित बहुजन आघाडीपासून दूर गेले आहेत. हे मतदार काँग्रेसला मतदान करणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी ईटीव्ही भारतशी व्यक्त केला आहे.

Intro:अकोला - अकोला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ उद्यापासून फुटणार आहे. या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पक्षांमध्ये तिरंगी लढत आहे. काँग्रेसने परत हिदायत पटेल यांना उभे केले. तरीही या निवडणुकीत काँग्रेसचाच विजय होईल, असा आशावाद काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी मुलाखतीत व्यक्त केला.

Body:अकोला लोकसभा निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीत प्रमुख तीन पक्षातील तेच चेहरे आहे. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल, अशी चर्चा जरी असली तरी राजकीय विश्लेषकांकडून ही लढत एकतर्फी होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडी सर्व समाज एकत्र केल्याचा कांगावा करीत एमआयएमला सोबत घेतले. त्यामुळे सोबत आलेल्या इतर समाज हा दूर गेला. एमआयएमला पसंत न करणारे मुस्लिम वंचित बहुजन आघाडीपासून दूर केले आहे. परिणाम विभागलेला हा मतदार नेमका कोणत्या पक्षासोबत आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या संदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या वादग्रस्त मेसेज आणि सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मालेगाव, रिसोड या गावातून काँग्रेस विरोधी सुरू असलेल्या लाटे संदर्भात काँग्रेसचे हिदायत पटेल यांची ईटीवी भारत चे अकोला प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी घेतलेली मुलाखत.

Conclusion:सूचना - या बातमीसोबत काँग्रेसचे उमेदवार आहेत पाटील यांच्यासोबत 121 केले आहे.।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.