ETV Bharat / state

अकोल्यात केळीच्या शेतात अस्वलांचा मुक्त संचार, शेतकऱ्यांमध्ये भीती - आकोट

रुईखेड गावातील सुनील ठाकरे यांच्या शेतातील केळीच्या बाहेत गेल्या २ दिवसापासून अस्वल दिसत आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूरही धजावत नाही.

केळीच्या शेतात आढळलेली अस्वल
author img

By

Published : May 6, 2019, 10:00 AM IST

अकोला - जिल्ह्यातील आकोट तालुक्यातील रुईखेड येथील शेतात अस्वल आढळून आली. त्यामुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात वनविभागाने योग्य ती कारवाई करून वन्य प्राण्यांपासून शेतमजुरांची सुरक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

केळीच्या शेतात आढळलेली अस्वल

आकोट तालुक्यातील अनेक गावे सातपुड्याच्या पायथ्याशी आहेत. या गावातील नागरिकांच्या शेती ही त्याच परिसरात आहे. सातपुड्याच्या जंगलात पाणवठे कोरडे असल्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाकडून गावाकडे येत आहेत. रुईखेड गावातील सुनील ठाकरे यांच्या शेतातील केळीच्या बाहेत गेल्या २ दिवसापासून अस्वल दिसत आहे. त्यामुळे त्याठिकाणी काम करण्यासाठी शेतमजूरही धजावत नाही.

Intro:अकोला - सातपुड्याच्या पायथ्याशी लागून असलेल्या गावात वन्य प्राण्यांचा मुक्तपणे संचार सुरू असतो. परंतु, आज अकोट तालुक्यातील रुईखेड येथील शेतकरी सुनील ठाकरे यांच्या केळीच्या शेतात अस्वल दिसून आल्याने शेतमजूर यांच्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे वनविभागाने यासंदर्भात योग्य ती कारवाई करून वन्य प्राण्यांपासून शेतमजुरांची सुरक्षा करावी, अशी मागणी समोर होत आहे.Body:अकोट तालुक्यातील अनेक गावे सातपुड्याच्या पायथ्याशी आहेत. या गावातील नागरिकांच्या शेती ही त्याच परिसरात आहे. असेच एक गाव रुईखेड हे असून या गावातील सुनील ठाकरे यांच्या शेतात केळीची बाग आहे. या बागेत गेल्या दोन दिवसांपासून अस्वल दिसत आहे. त्यामुळे येथे शेतमजूरही काम करण्यास धजावत नाही आहे.
सातपुड्याच्या जगंलात पाणवठे कोरडे असल्यामुळे पाण्याच्या शोधात जंगलाकडुन गांवाकडे वन्यप्राणी कुच येत आहे. शेतकरी व शेतमजुरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.