ETV Bharat / state

शेतकऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण केल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फोल - अशोक चव्हाण - congress

महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचण्याच्या एक दिवस आधी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करावे, यातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा फोल ठरला, तर या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे दादही मागाविशी वाटू नये, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी टि्वट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.

काँग्रेस नेते अशोक चव्हाण
author img

By

Published : Aug 6, 2019, 8:15 AM IST

अकोला - महाजनादेश यात्रा अकोल्यात पोहोचण्याच्या एक दिवस आधी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करावे, यातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा फोल ठरला, तर या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे दादही मागाविशी वाटू नये, हे मुख्यमंत्र्यांचे अपयश आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी टि्वट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वी जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे ट्विट करून मुख्यमंत्री आणि भाजप सरकारच्या कामावरच आक्षेप घेतला आहे.

akola chief minister claims about farmers has fail says congress leader ashok chavhan
अशोक चव्हाणांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला

मुख्यमंत्री यांनी राज्यभरात महाजनादेश यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिक आणि बेरोजगारांसाठी भरपूर कामे केल्याचे यात्रेतून दाखवित आहेत. मात्र, त्यांच्या यात्रेच्या एक दिवस आधी अकोल्यातील सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे अपयश जिल्ह्यात दिसून आल्याची टीका चव्हाण यांनी केली आहे.

Intro:अकोला - महाजन आदेश यात्रा अकोल्यात पोहोचण्याच्या एक दिवस आधी सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करावे यातून शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केल्याचा दावा फोल ठरला आहे. या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडे दादही मागा विषयी वाटू नये, हे मुख्यमंत्र्यांच अपयश आहे, असे ट्विट काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. अकोला येथील सहा शेतकऱ्यांच्या विष प्राशन केल्याच्या घटनेनंतर त्यांनी हे ट्विट करून मुख्यमंत्री आणि भाजप सरकारच्या कामावरच आक्षेप घेतला आहे. Body:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यभरात महा जनादेश यात्रा काढताहेत. यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिक आणि बेरोजगारांसाठी भरपूर कामे केल्याचे या यात्रेतून दाखवित आहे. परंतु, त्यांच्या यात्रेच्या एक दिवस आधी अकोल्यातील सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजना देश यात्रेचे अपयश अकोल्यात दिसून येत असल्याची काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ट्विटवरून टीका केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.