ETV Bharat / state

अकोल्यात १५ वर्षीय विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने हल्ला

author img

By

Published : Jun 29, 2019, 8:32 PM IST

आज दुपारी जुन्या शहरातील गंगा नगरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका अज्ञाताने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. उज्जैन हसन खान असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

धारदार शस्त्राने हल्ला झालेल्या मुलाचे रुग्णालयातील दृष्य

अकोला - आज दुपारी जुन्या शहरातील गंगा नगरातील शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. उज्जैन हसन खान असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.

धारदार शस्त्राने हल्ला झालेल्या मुलाचे रुग्णालयातील दृष्य

गंगानगर बायपास जवळील इचे लेआउट मध्ये १५ वर्षीय मुलगा हा शाळेजवळील घनदाट झाडांमध्ये गेला असता, त्याच्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मुलाच्या नातेवाईकांना व जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि मुलाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल कले. दरम्यान, पुढील कारवाई पोलीस करीत असून घटनेमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

Intro:अकोला - जुने शहरातील गंगा नगरातील एका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर धारदार शस्त्राने हल्ला आज दुपारी हल्ला करण्यात आला आहे. उज्जैन हसन खान असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. या घटनेमागील कारण अद्याप समजू शकले नाही.जुने शहर पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे. Body: गंगानगर बायपास जवळील इचे लेआउट मध्ये 15 वर्षीय मुलगा हा शाळेजवळील घनदाट झाडांमध्ये गेला असता त्याच्यावर एकाने धारदार शस्त्राने हल्ला चढवला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही माहिती त्याचे नातेवाईक व जुने शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी गेले आणि त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, पुढील कारवाई पोलिस करीत असून घटनेमागील कारणांचा शोध घेत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.