ETV Bharat / state

VIDEO : शिरेगाव - खरवंडी रस्त्यावरील पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं... - शिरेगाव - खरवंडी रस्ता बातमी

पुलावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने आपल्या पत्नीला मोटारसायकलवरून खाली उतरवले. त्यानंतर स्वत : मोटारसायकल पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला.

rescued youth
पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं
author img

By

Published : Sep 23, 2020, 5:03 PM IST

नेवासा (अहमदनगर) - तालुक्यातील शिरेगाव - खरवंडी रस्त्यावरील पुलावरून पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना रविवारी दुपारी घडली.

शिरेगाव - खरवंडी रस्त्यावरील पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला ग्रामस्थांनी वाचवलं

पुलावरून पाणी वाहत असतानाही तरुणाने आपल्या पत्नीला मोटारसायकलवरुन खाली उतरवले. त्यानंतर स्वत : मोटारसायकल पाण्यात घातली. पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेला. पुढे नदीत असलेल्या झाडाला अडकल्याने झाडाला पकडून तो जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. पत्नीने आरडाओरड केल्याने शेजारील तुवर वस्तीवरील काही युवक पळत आले. त्यांनी तात्काळ दोरखंडच्या माध्यमातून तरुणास ओढून प्रवाहाबाहेर काढले. अर्धा तास हा थरार सुरू होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.