ETV Bharat / state

'मागण्या पूर्ण करा अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू'

दरम्यान प्रांतकार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. वंजारी समाजाच्या विविध नेत्यांनी भाषणातून मोर्चाची भुमिका विषद केली. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पावित्रा, वंजारी समाजाने या मोर्च्यावेळी जाहीर केला.

वंजारी समाज मोर्च्याचे दृश्य
author img

By

Published : Sep 18, 2019, 1:09 PM IST

अहमदनगर- समस्त वंजारी समाजाच्या वतीने वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी आज संगमनेर प्रांतकार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिला, तरुणी, विद्यार्थ्यांसह हजारोंच्या संख्येने वंजारी समाज सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज घेऊन निघालेल्या या मोर्चाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

वंजारी समाजाच्या मोर्च्याचे दृश्य

दरम्यान प्रांतकार्यालयासमोर मोर्चा पोहोचल्यानंतर मोर्चाचे छोटेखानी सभेत रुपांतर झाले. वंजारी समाजाच्या विविध नेत्यांनी भाषणातून मोर्चाची भुमिका विषद केली. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा पावित्रा वंजारी समाजाने या मोर्चावेळी जाहीर केला. अशा आशयाचे निवेदन देखील मोर्चेकऱ्यांकडून प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आला. वंजारी समाजाच्या या आक्रामक भूमिकेमुळे सराकार समोरच्या अडचणी वाढल्या असून आरक्षण प्रश्नी सरकारकडून काय तोडगा काढला जातो हे पाहाणे आता महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा- सुजय विखे माफी मागा अन्यथा.. अभिनेत्री दीपाली सय्यदचा इशारा

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ समस्त वंजारी समाजाच्या वतीने वाढीव आरक्षणाच्या मुख्य मागणीसह विवीध मागण्यांसाठी आज संगमनेर प्रांतकार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात महिला , तरुणी , विद्यार्थ्यांसह हजारोंच्या संख्येने वंजारी समाज सहभागी झाला होता. हातात भगवे ध्वज घेऊन निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधुन घेतलय....

VO _ दरम्यान प्रांतकार्यासमोर मोर्चा पोहचल्यानंतर छोटेखानी सभेत याच रुपांतर झाल. वंजारी समाजाच्या विवीध नेत्यांनी भाषणातुन मोर्चाची भुमिका विषद केली..निवडणुकीपुर्वी मागण्या मान्य कराव्यात अन्यथा विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकु असा पावित्रा वंजारी समाजाने यो मोर्चावेळी जाहीर केला असुन तशा आशयाच निवेदन प्रांताधिका-यांना मोर्चेक-यांच्या वतीने देण्यात आलय...वंजारी समाजाच्या या आक्रामक भुमिकेमुळे सराकार समोरच्या अडचणी वाढल्या असुन आरक्षण प्रश्नी सरकार कडुन काय तोडगा काढला जातो हे पाहाण महत्वाच ठरणार आहे....Body:mh_ahm_shirdi_andolan_17_visuals_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_andolan_17_visuals_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.