ETV Bharat / state

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवाव्या -  उद्धव ठाकरे - अहमदनगर

उद्धव ठाकरे म्हणाले की, मत मागून गायब होणारे आम्ही नाही. युती करताना कर्जमाफी झाली पाहिजे ही माझी पहिली अट होती. सरकार आपले असले तरी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात का? हे पाहण्यासाठी मी आलो आहे.

अहमदनगर
author img

By

Published : Jun 23, 2019, 4:18 PM IST

Updated : Jun 23, 2019, 10:22 PM IST

अहमदनगर - मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही, ते वेळ आल्यावर बघू, एक दोन निवडणुका जिंकल्याने हुरळून जाण्याची गरज नाही. सध्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज आहे, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथे शेतकरी मेळाव्यात केले. त्यांच्या या वक्तव्याने आगामी मुख्यमंत्री पदासाठी सुरू असलेल्या तर्कवितर्कांवर पडदा पडण्याची शक्यता आहे.

श्रीरामपूर

येथील मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या हस्ते काही शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. काही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भाषणामध्ये उद्धव ठाकरे म्हणाले की, मत मागून गायब होणारे आम्ही नाही. युती करताना कर्जमाफी झाली पाहिजे ही माझी पहिली अट होती. सरकार आपले असले तरी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचतात का? हे पाहण्यासाठी मी आलो आहे. येथील खासदार सदाशिव लोखंडे यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले की, एकवेळ दिल्लीला जाऊ नका पण, शेतकऱ्यांकडे अगोदर जा. शेतकरी किती दिवस श्रद्धा आणी सबुरी ठेवणार, कधीतरी शेतकऱ्यांचा उद्रेक होऊ शकतो. शिवसेना सदैव शेतकऱ्यांच्या सोबत आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, अन्नदाता आपला गुलाम नाही. बळी हा राजा आहे त्याचा बळी देण्यासाठी नाही. पिक विमा कंपन्या पळून जाऊ शकत नाहीत, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांना मिळवून देणारच. शेतकरी संप करू शकतो, हे पुणतांबे गावाने दाखवून दिल्याची त्यांनी आठवण करून दिली.

राम मंदिराचा मुद्दा

अयोध्येत राममंदिर होणार म्हणजे होणारच, राममंदिर ही आमची वचन बद्धता आहे. या देशात रामराज्य आहे हे दाखवण्यासाठी राममंदिर बांधरणारच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही

मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्यांनी अगोदर शेतकऱ्यांच्या अडचणी बघाव्यात. मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही, ते वेळ आल्यावर बघू, एक दोन निवडणूका जिंकल्याने हुरळून जाण्याची काही गरज नाही. सध्या राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Intro:Body:

[6/23, 1:19 PM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: Shirdi Flash News....

उद्धव ठाकरे श्रीरामपूर येथे शेतकरी मेळाव्यात दाखल...

काही शेतकर्यांना शिवसेनेकडून बिज वाटप....

उद्धव ठाकरे यांनी केल बियाणांचे वाटप....

शेतकर्यांशी उद्धव ठाकरे यांचा संवाद....

थोड्याच वेळात उद्धव ठाकरे संबोधित करणार....

उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष....

[6/23, 1:40 PM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: उद्धव ठाकरे भाषण...

मत मागून लापता होणारे आम्ही नाही...

अयोध्येत राममंदिर होणार म्हणजे होणारच...

राममंदिर हि आमची वचन बद्धता...

या देशात रामराज्य आहे हे दाखवण्यासाठी राममंदिर बांधरणारच...

गोरगरिबांचा देव असणारे शिवाजी महाराज...

युती करताना कर्जमाफी झाली पाहीजे हि माझी पहीली अट होती...

सरकार आपलं असलं तरी योजना सर्वसामान्यापर्यन्त पोहचतात का हे पाहण्यासाठी मी आलो...

[6/23, 1:40 PM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: एकवेळ दिल्लीला जावू नका पण शेतकर्यांकडे अगोदर जा...

खासदार सदाशिव लोखंडे यांना उद्धव ठाकरे यांचा सल्ला...

शेतकरी किती दिवस श्रद्धा आणी सबुरी ठेवणार...

कधीतरी शेतकर्यांचा उद्रेक होवू शकतो...

पिक विमा कंपन्या पळून जावू शकत नाही...

शेतकर्याच्या हक्काचे पैसे मिळवून देणार...

[6/23, 1:42 PM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: शेतकरी संप करू शकतो हे पुणतांबे गावाने दाखवून दिले ...

शिवसेना सदैव शेतकर्यांच्या सोबत...

शेतकरी आपला अन्नदाता आहे ...

अन्नदाता आपला गुलाम नाही...

बळी हा राजा आहे त्याचा बळी देण्यासाठी नाही...

[6/23, 1:46 PM] Ravindra Mahale Shirdi, Nagar: मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणारांनी अगोदर शेतकर्यांच्या अडचणी बघा...

मुख्यमंत्री कोण होणार याच्याशी काही देणं घेणं नाही ...

ते वेळ आल्यावर बघू...

एक दोन निवडणूका जिंकल्याने हुरळून जाण्याची गरज नाही...

राज्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्याची गरज...

Conclusion:
Last Updated : Jun 23, 2019, 10:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.