ETV Bharat / state

येत्या 5 वर्षात सर्व शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू - उद्धव ठाकरे - bjp shivsena alliance

येत्या 5 वर्षात आम्ही सर्व शेतकऱयाचा सातबारा कोरा करू, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह चिंतामुक्त करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.

उद्धव ठाकरे
author img

By

Published : Oct 9, 2019, 2:17 PM IST

Updated : Oct 9, 2019, 2:50 PM IST

शिर्डी - येत्या 5 वर्षात आम्ही सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसह चिंतामुक्त करणार असल्याचे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. ते आज संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंचे संगमनेरमध्ये आगमन

हेही वाचा - स्टेट बँकेकडून ठेवीवरील व्याजदरात कपात

राधाकृष्ण विखे पाटील यांनी युतीत येण्याचा निर्णय घेतला तो योग्यच आहे आणि त्यासाठी धाडस लागते. तसेच नगर जिल्ह्यातील सर्व बाराच्या बारा जागांवर युतीचे उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवला.

हेही वाचा - एकनाथ खडसे म्हणतात... २४ ऑक्टोबरला सरकार महाआघाडीचेच येणार!

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Oct 9, 2019, 2:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.