ETV Bharat / state

ट्रक-दुचाकी अपघात, बाप-लेक जागीच ठार - Ravindra Mahale

अहमदनगर - यात्रेहून स्वगावी परतताना काळाने घातला घाला. ट्रक-दुचाकीच्या अपघातात बाप-लेक जागीच ठार झाले. दोन गंभीर जखमी झाले असून ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अपघातग्रस्त दुचाकी
author img

By

Published : May 11, 2019, 10:34 AM IST

अहमदनगर - पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील मालपाणी गोडाऊनजीक ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात अकोले तालुक्यातील कळस येथील अशोक सोमनाथ वाघ आणि त्यांची तीन वर्षांची चिमुरडी शकुंतला अशोक वाघ या बापलेकीचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी आशाबाई अशोक वाघ आणि त्यांचा एक नातेवाईक दिलीप भाऊसाहेब मेंगाळ या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

अपघातग्रस्त दुचाकी, ट्रक आणि पोलीस ठाणे

संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारवाडी येथील नातेवाईकांकडे यात्रेनिमित्त ते आले होते, यात्रेवरून दुचाकीवर स्वगावी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मोटारसायकल (क्र. MH -१५ AR ६०६६) आणि ट्रक (क्र. - MH ४३ U ७४९१) यांच्यात हा अपघात झाला. नाशिकहून सिमेंटचे ठोकळे घेऊन हा ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता, चालक विशाल संतोष वाघ याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याच ठिकाणी तीन महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर शहराजवळील मालपाणी गोडाऊनजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली..या अपघातात अकोले तालुक्यातील कळस येथील बापलेकीचा जागीच मृत्यू झाला आहे तर पत्नी आशाबाई अशोक वाघ आणि त्यांचा एक नातेवाईक दिलीप भाऊसाहेब मेंगाळ या दोघांची प्रकृती अतिशय चिंताजनक आहे. अशोक सोमनाथ वाघ आणि त्यांची तीन वर्षाची चिमुरडी शकुंतला अशोक वाघ हे दोघे या घटनेत जागीच ठार झाले....

VO_संगमनेर शहरालगत असणाऱ्या कासारवाडी येथील नातेवाईकांकडे यात्रेनिमित्त ते आले होते, यात्रेवरून दुचाकीवर परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. मोटारसायकल क्रमांक - MH -१५ AR ६०६६ आणि ट्रक क्रमांक - MH ४३ U ७४९१ यांच्यात हा अपघात झाला. नाशिकहून सिमेंटचे ठोकळे घेऊन हा ट्रक पुण्याच्या दिशेने चालला होता, चालक विशाल संतोष वाघ याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याचठिकाणी तीन महिन्यांपूर्वी नाशिकमधील एका कुटुंबाला आपला जीव गमवावा लागला होता....Body:11 April Shirdi Accident 2 Detha Conclusion:11 April Shirdi Accident 2 Detha

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.