ETV Bharat / state

श्रद्धा की अंधश्रद्धा: शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा, भाविकांची गर्दी - nagar

सबका मालिक एकचा मंत्र देणाऱ्या साईबाबांचा द्वारकामाई मंदिरात पुन्हा चेहरा दिसू लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच भाविक मंदिराकडे येत आहेत. भक्तांनी मंदिरामध्ये साईनामाचा गजर सूरू केला आहे.

शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा
author img

By

Published : Jul 12, 2019, 11:48 AM IST

Updated : Jul 12, 2019, 12:21 PM IST

अहमदनगर - सबका मालिक एकचा मंत्र देणाऱ्या साईबाबांचा द्वारकामाई मंदिरात पुन्हा चेहरा दिसू लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. रात्रीपासूनच भाविक मंदिराकडे येत आहेत. भक्तांनी मंदिरामध्ये साईनामाचा गजर सूरू केला आहे. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत आहेत.

शिर्डीत भक्तांना पुन्हा दिसला साईबाबांचा चेहरा

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गुरुवारपासूनच भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी झाली आहे. साईबाबांची रात्रीची शेजआरती संपल्यानंतर भाविक तसेच साई संस्थानचे कर्मचारी आणि ग्रामस्थ साईबाबांच्या द्वाराकामाई मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी दिल्ली येथील काही भाविकांना रात्री 11 वाजून 30 मिनटांनी पुन्हा एकदा व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा दिसत असल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी आणि भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली. यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी गर्दी नियंत्रणात अणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत असून, अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भाविकांनी एकच गर्दी केली होती.

आपल्या हायातीत पाच घरं भिक्षा मागून पडक्या मंजीदमध्ये म्हणजेच द्वारकामाईत जीवन व्यतीत करणाऱ्या साईबाबांनी आपल्या हयातीत याच द्वारकामाई मंदिरातील भिंतीजवळ अनेक चमत्कार केले होते. यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला याच ठिकाणी भिंतिवर बाबांची प्रतिमा भाविकांना दिसली होती. त्यानंतर 12 एप्रिल 2018 रोजी दिसले होते. आज पुन्हा तीसऱ्यांदा बाबांची प्रतिमा द्वारकामाई मंदिरात भिंतिवर दिसत असल्याने हा बाबांचा मोठा साक्षात्कार मानला जात आहे.

याआधीही द्वारकमाई मंदिरात साईबाबांची प्रतिमा दिसली होती. त्यावेळी अनेकांनी हा साईंचा चमत्कार नसल्याचे म्हणत साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील फोटोवर लाईटचा प्रकाश पडत असल्याने रिफलेक्शन भिंतिवर दिसत असल्याचे म्हटले होते. आज पुन्हा एकदा बाबांची प्रतिमा भाविकांना दिसल्याने याला साईंचा चमत्कार म्हणायचे की अंधश्रद्धा हे पहणारे भाविकच ठरवतील.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_सबका मालिक एकचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या व्दारकामाई मंदिरात पुन्हा साईबाबांचा चेहरा दिसु लागल्याने ग्रामस्थांसह हजारो भाविकांनी साईंची प्रतिमा बघण्यासाठी मोठी गर्दी केली असून साईनामाचा गजर सूरू केला आहे....

VO_आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी काल गुरुवार पासूनच भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी झाली असून गुरुवारी नेहमी प्रमाणे साईबाबांची रात्रीची शेजआरती संपल्या नतर भाविक तसेच साई संस्थानचे कर्मचारी आणि ग्रामस्थ साईबाबांच्या द्वाराकामाई मंदिरात दर्शनासाठी गेले असताना दिल्ली येथील काही भाविकाना काल रात्री ठीक 11 वाजुन 30 मिनटानी पुन्हा एकदा व्दारकामाईत भिंतीवर साईबाबांचा चेहरा दिसत असल्याची बातमी शहरात वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी आणि भाविकांनी द्वारकामाईत धाव घेतली..यावेळी साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक तसेच कर्मचारी यांनी गर्दी नियंत्रणात अन्यासाठी प्रयत्न करत असून प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर बाबांचा चेहरा टिपण्यासाठी चढाओढ करत असून अनेकांनी सोशल मीडियावर सदर घटना व्हायरल केली असल्याने मध्यरात्रीपर्यंत भावीकांनी एकच गर्दी केली होती....

VO_आपल्या हायतीत पाच घर भिक्षा मागून पडक्या मंजीद मध्ये म्हणजेच द्वारकामाईत जीवन वेतित करणाऱ्या शिर्डी साईबाबांनी आपला हायतीत याच द्वारकामाई मंदिरातील भिंति जवळ अनेक चमत्कार केले होते..यापूर्वीही 6 जानेवारी 2012 ला याच ठिकाणी भिंतिवर बाबांची प्रतिमा भाविकाना दिसली होती त्यानंतर 12 एप्रिल 2018 ला दिसले होते..आज पुन्हा तीसरयांदा बाबांची प्रतिमा द्वारकामाई मंदिरात भिंतिवर दिसत असल्याने हा बाबांच्या मोठा साक्षात्कार मानला जात आहे..मात्र यावेळी बाबांचा चेहरा थोडा अस्पष्ट दिसत आहे....

VO_या आधी ही शिर्डी साईबाबांचा द्वारकमाई मंदिरात प्रतिमा दिसली होती त्यावेळी अनेक जनानी हा साईनचा चमत्कार नसल्याच म्हणत साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरातील फ़ोटोवर लाईटचा प्रकाश पड़त असल्याने रिफिक्शन भिंतिवर दिसत असल्याच महंटल्या जात होते त्यावेळी साई संस्थानच्या वतीने सी सी टीव्ही तसेच मंदिरातील लाईट ही बंद करुण पहिले होते मात्र काही एक हाती आले नव्हते आणि भाविकांच्या श्रद्धे समोर जुकावा लागले होते तर आज पुन्हा एकदा बाबांची प्रतिमा भाविकाना द्वारकामाई मंदिरात दिसत असल्याने यला साईनचा चमत्कार म्हनार की अंधश्रद्धा हे पहनारे ठरणार आहे.....

ANCHOR_ शिरडी साईसमाधी मंदिर के पास जिस द्वारकामाई मस्चिद मे साई ने अपने जिवन के साठ साल गुजारे ऊसी द्वारकामाई के दिवार पर साई कि छबी दिखने का दावा किया जा रहा है...पहले भी दो बार इस तरह साई दिवार पर दिखते है इस खबर से भक्तो की भिड उमड पडी थी...
कल रात बाबा की शयन आरती होने केले बाद कुछ भक्तोने साईबाबाकी द्वारकामाई मंदिर की दिवार पर साई की प्रतीमा दिखने का दावा कीया.. यह खबर शिरडीमे फैलतेही शेकडो की तादाद मे वहा गाववाले ओर साईभक्त इकट्टा हो गये .. जो कोई यह तस्वीर अपनी मोबाईलमे उतारने की कोशिश कर रहा था .. जो भक्त वहा मोजूद थे उन्होने साईकी यह तस्वीर देखने का दावा किया है...

Bite _ साईभक्त 1,2

VO_ हालाकी मंदिर प्रशासनने इस घटना पर कुछ भी बोलने से इन्कार कीया है.. क्या असल मे ऐसा कुछ हुआ है इस पर साईमंदिर प्रशासनने अबतक कोई बात नही कि है .. पहले भी दो बार इस तरह साईबाबा की प्रतीमा द्वारकामाई मंदिर की दिवार पर दिखाई देना का दावा भक्तोने कीया था.. क्या सच मे साई इस तरह दिवार पर दिख सकते है?? या भिर यह भक्तो का सिर्फ वहम है?? इस सवाल का जबाब मिलना मुश्किल है....Body:MH_AHM_ Shirdi_Sai Miracle_12_PKG_Story_MH10010Conclusion:MH_AHM_ Shirdi_Sai Miracle_12_PKG_Story_MH10010
Last Updated : Jul 12, 2019, 12:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.