ETV Bharat / state

'मला त्रास दिल्यावर काय परिणाम होतात दिसलंच असेल' - राधाकृष्ण विखे-पाटील

खासदार उदयनराजेंच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला नेताही भाजपमध्ये आला असून मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात बघा, अशी झोंबरी टीका खासदार डॉ. सूजय विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे.

सूजय विखे-पाटील
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:44 AM IST

अहमदनगर - खासदार उदयनराजेंच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला नेताही भाजपमध्ये आला. त्यामुळे मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात बघा, अशी झोंबरी टीका खासदार डॉ. सूजय विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे.

सूजय विखे-पाटील यांनी शरद पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली

अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रोड शोनंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना सूजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून पवार-विखे पाटील झालेला वाद आणि त्यानंतर सूजय यांचा भाजप प्रवेश देशभर गाजला. या प्रतिष्ठेच्या लढतीत सूजय यांनी विजय मिळवत पवारांवर मात केली. कालांतराने राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबता-थांबत नसल्याचे दिसत आहे. त्याचच शुक्रवारी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश निश्चितीनंतर काहीसे खुशीत असलेल्या सूजय विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पवारांचे नाव न घेता ही बोचरी टिप्पणी केली.

Intro:अहमदनगर- उदयनराजेंच्या प्रवेशानंतर, मला त्रास दिल्यास काय परिणाम, खा.सुजय यांचा पवारांवर नाव न घेता टीकास्त्र..

Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_sujay_on_ncp_pkg_7204297

अहमदनगर- राष्ट्रवादीच्या गळतीवर मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात, खा.सुजय यांचे पवारांचे नाव न घेता टीकास्त्र..

अहमदनगर- खा.उदयनराजेंच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला नेताही भाजप मधे आला असून मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात, अशी झोम्बरी टीका खा. सुजय विखे यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे. अहमदनगर मधे फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रोड शो नंतर पत्रकारांशी अनौपचारिक पणे बोलताना खा.सुजय यांनी हे टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीत उमेदवारी वरून पवार-विखे झालेला वाद आणि त्यानंतर डॉ. सुजय यांचा भाजप प्रवेश देशभर गाजला. या प्रतिष्ठेच्या लढतीत सुजय यांनी विजय मिळवत पवारांवर मात केली. कालांतराने राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबता थांबत नसताना शुक्रवारी खा.उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश निश्चिती नंतर काहीसे खुशीत असलेल्या खा. सुजय विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पवारांचे नाव न घेता ही बोचरी टिप्पणी केली..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.

Conclusion:अहमदनगर- उदयनराजेंच्या प्रवेशानंतर, मला त्रास दिल्यास काय परिणाम, खा.सुजय यांचा पवारांवर नाव न घेता टीकास्त्र..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.