ETV Bharat / state

...म्हणून शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको

author img

By

Published : Dec 14, 2019, 9:40 AM IST

शुक्रवारी सायंकाळी नेहमी 5 वाजून 30 मिनीटाने सुटणारी शेवगाव-मूर्शतपूर-धावनवाडी गाडी सात वाजले तरी आली नाही. त्यामुळे शाळकरी मुले गोंधळून गेली. काही मुले रडू लागली. त्यांनी झालेली कैफियत कॉ. संजय नांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना सांगितली.

student-protest-of-bus-arriving-daily-late-in-ahmadnagar
शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांकडून रस्ता रोको

अहमदनदर- येथील शेवगाव बसस्थानकात शेवगाव-मुरशतपूर-धावनवाडी बस वेळेवर सुटत नाही. याचा विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास हातो. त्यामुळे काल (शुक्रवारी) सायंकाळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मात्र, पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा- नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद

शुक्रवारी सायंकाळी नेहमी 5 वाजून 30 मिनिटाने सुटणारी शेवगाव-मूर्शतपूर-धावनवाडी गाडी सात वाजले तरी आली नाही. त्यामुळे शाळकरी मुले गोंधळून गेली. काही मुले रडू लागली. त्यांनी झालेली कैफियत कॉ. संजय नांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना सांगितली. याची दखल घेऊन संबंधीत विद्यार्थ्यांनी आणि इतर बस प्रवाशांनी रास्ता रोको केला. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून डेपो मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करून बस मार्गस्थ करून दिली. यावेळी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, वाहबभाई शेख, पत्रकार रवी उगलमुगले, राजू दुसंग, प्रवासी, नागरिक उपस्थित होते.

Intro:शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांकडून रस्ता रोकोBody:शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांकडून रस्ता रोको

शेवगाव बसस्थानकात शेवगाव मुरशतपूर बस वेळेवर सुटत नाही म्हणून आज सायंकाळी आंदोलन करताना शालेयविद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करून पुढील रास्ता रोको आंदोलन टाळले
आज सायंकाळी नेहमी 05:30 ला सुटणारी शेवगांव मूर्शतपूर धावनवाडी सात वाजले तरी शेवगांव आगारातून बस ण आल्याने चिमुरडे विद्यार्थी सैर भैर झाली आणि रडू लागली त्यांनी झालेली कैफियत कॉ. संजय नांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना सांगितली याची गंभीर दखल घेऊन संबंधीत विद्यार्थ्यांनी आणि इतर बस प्रवाशांनी रास्ता रोको करून घोषणा दिल्या वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून डेपो मेनेजर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करून बस मार्गस्थ करून दिली यावेळी उपनगराध्यक्ष वजीर पठाण वाहबभाई शेख पत्रकार रवी उगलमुगले राजु दुसंग यासह प्रवासी आणि नागरिक उपस्थित होतेConclusion:शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांकडून रस्ता रोको
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.