ETV Bharat / state

अहमदनगर : ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा - इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती

शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. परंपरेनुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात आली.

अहमदनगर : ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा
author img

By

Published : Sep 2, 2019, 5:26 PM IST

Updated : Sep 2, 2019, 6:09 PM IST

अहमदनगर - शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. परंपरेनुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात आली.

अहमदनगर : ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा

श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत असून विशाल गणपतीची मूर्ती अकरा फूट उंच आहे. यावेळी ढोल-ताशांचे पथकांचा गजरही गणेश मंदिराच्या परिसरात अनुभवायला मिळाला. दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजनही करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर आदी उपस्थित होते.

Intro:अहमदनगर- ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ganesha_sthapna_vij_7204297

अहमदनगर- ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना..

अन्कर - अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीविशाल गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची प्रतिष्ठापणा आज सकाळी मोठ्या उत्साहात करण्यात आली. परंपरेनुसार पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर उपस्थित होते. श्री विशाल गंणेश हे शहराचे ग्रामदैवत असून अकरा फूट उंच अशी विशाल मूर्ती आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर ढोल - ताशांचे पथक गणेश मंदिराच्या परिसरात तैनात करण्यात आले होते. याच ढोल ताशांच्या गजरात या विशाल गणेशाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 8 सप्टेंबर रोजी सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रतिष्ठापना..
Last Updated : Sep 2, 2019, 6:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.