ETV Bharat / state

नाताळाच्या सुट्ट्या लागण्याआधीच शिर्डी साई मंदिरात भाविकांची गर्दी -  शिर्डी भाविकांमध्ये वाढ

शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत तब्बल एक लाखाहून आधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली आहे. रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिराला 16 लाख 73 हजारांचे दान प्राप्त झाले होते.

shirdi
नाताळाच्या सुट्या लागण्याअधीच शिर्डी साई मंदिरात भाविकांचा गर्दी
author img

By

Published : Dec 16, 2019, 5:25 PM IST

अहमदनगर - नाताळच्या सुट्ट्या लागण्याआधीच शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत तब्बल एक लाखाहून आधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांच्या दरम्यान या संख्येत लक्षणीय वाढ होते. त्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.

दिपक मुंगळीकर, संस्थानाचे कार्यकारी अधिकारी

हेही वाचा - खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता; मानवी तस्करीचा संशय

रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिराला 16 लाख 73 हजारांचे दान प्राप्त झाले होते. तसेच, मोफत दर्शन पास द्वारे 35 हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. शनिवारी दिवसभरात साई संस्थानच्या प्रसादालयात 63 हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला होता.

Intro:Body:

Significant increase in devotees visiting shirdi due to Christmas holidays

Christmas holidays,  Christmas holidays shirdi,  devotees visiting shirdi,  increase in devotees visiting shirdi,  shirdi saibaba temple,  shirdi saibaba temple donations,  shirdi saibaba temple visitors,  शिर्डी भाविकांमध्ये वाढ,  शिर्डी मंदिर 

नाताळाच्या सुट्या लागण्या अधीच शिर्डी साई मंदिरात भाविकांचा गर्दी

अहमदनगर - नाताळाच्या सुट्या लागण्या अधीच शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत तब्बल एक लाखाहून आधीक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांच्या दरम्यान या संख्येत लक्षणीय वाढ होते. त्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.

हेही वाचा - 

रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिराला 16 लाख 73 हजारांचे दान प्राप्त झाले होते. तसेच, मोफत दर्शन पास द्वारे 35 हजार भाविकांनी दर्शन घेतले. शनिवारी दिवसभरात साई संस्थानच्या प्रसादलयात 63 हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला होता.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.