ETV Bharat / state

'बाबांच्या नामस्मरणामुळे मनातील द्वेष निघून जातो' पाथरीकरांनी दररोज महाआरती करावी, शिर्डीकरांचा सल्ला - कमलाकर कोते

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादानंतर प्रथमच पाथरीच्या साईबाबा मंदिरात सर्वपक्षीय महाआरती करण्यात आली होती.

Saibaba Temple pathri
साईबाबा मंदिर पाथरी
author img

By

Published : Jan 21, 2020, 3:14 PM IST

अहमदनगर - परभणीतील पाथरीच्या साईबाबा जन्मस्थळ मंदिरात भव्य, अशी सर्वपक्षीय महाआरती पार पडली. यावर बोलताना शिर्डी ग्रामस्थांनी, पाथरीकरांनी आज नाही तर दररोज साईबाबांची महाआरती करावी. बाबांच्या 'सबका मालिक एक' या महामंत्राचा नियमीत जप करावा, असा सल्ला दिला आहे.

पाथरीकरांनी दररोज महाआरती करावी, शिर्डीकरांचा सल्ला

हेही वाचा... पाथरीच्या साईबाबा मंदिरात सर्वपक्षीय महाआरती; साईभक्तांचा लोटला जनसागर

साईबाबांच्या नामाचा जप आज नाही ,तर दररोज करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मनात असलेली द्वेषभावना बाबांच्या नामाचा जब केल्याने निघुन जाईल. तेव्हा सर्वांनी दररोज एकत्र येऊन साईबाबांची महाआरती करावी, असा सल्ला शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी पाथरीकरांना दिला आहे.

हेही वाचा... 'साईबाबांनी जन्म कुठे घेतला, यापेक्षा मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्वाचे'

Intro:

ANCHOR_ पाथरीकरांच्या साईबाबांच्या महाआरतीला,
शिर्डी ग्रामस्थांचे उत्तर सबका मालिक एकचा महामंत्र आणि साईबाबांच्या नामाचा जब आजच नाही तर दररोज करने गर्जिचा असून आपल्या मानत असलेला दोषभावना साईबाबांच्या नामाचा जब केल्याने निघुन जाईल यामुळे सर्वानी दररोज एकत्र येऊन साईबाबांची महाआरती करण्याचा शिर्डीकरानी पाथरीकराना सला दिलाय...

VO_ साईबाबा देव नाही साईबाबांची जन्मस्थळ असे अनेक वाद उभे करणाऱ्या लोकांचे ही शिर्डी ग्रामस्थ यांनी यावेळी आभार मानले आहेत, शिर्डी साईबाबांच्या दर्शानासाठी आज देशतुन नव्हे तर जग भरातून लाखो भाविक शिर्डीला येत आहेत आणि ज्या भाविकाना अनेक दिवसा पासून शिर्डीला येण्याची ईच्छा मात्र येऊ शक्त नव्हते असे भाविक ही आता शिर्डी साईबाबांच्या दर्शानासाठी येत आहे आणि हे सगले त्या लोकांना मुळे होत आहे ते साईबाबांवर वाद निर्माण करत आहे..आज पर्यंत अनेक वेळी अनेक लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळ आणि देव नाही यावर वाद निर्माण केले मात्र यावर शिर्डीत येणाऱ्या भविकांवर आणि साईबाबाना येणाऱ्या दानावर कुठलाही फरक पडत नसून येत अंखिन दिवसांन दिवस वाढ होत असल्याच शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते म्हंटलेय....Body:mh_ahm_shirdi_pathari contro_21_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_pathari contro_21_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.