अहमदनगर - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देशभरातील देवस्थाने बंद करण्यात येत आहेत. आज साईबाबांचे मंदिरही कुठलाही क्षणी बंद करण्यात येणार असल्याची ई टीव्ही भारतला सुत्रांनी माहिती दिली आहे. साईबाबांच्या मंदिरात होणाऱ्या आरत्या आणि पूजा सुरू असणार आहेत. मात्र, मंदिरात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात फक्त पुजाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मंदिरातील पूजा आणि आरती पुजारीच करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
शिर्डी साईबाबा मंदिर आज कुठल्याही क्षणी होणार बंद..? - News about the Corona virus
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता देश भरातील देवस्थाने बंद करण्यात येत असून आज कोणत्याही क्षणी साईबाबा मंदिर बंद करण्यात येणार असल्याची माहिती ईटीव्ही भारतच्या सुत्रांनी दिली आहे.
शिर्डी साईबाबा मंदिर आज कुठल्याही शनि बंद होणार?, ई टीव्ही भारतला सुत्रानी दिली माहिती