ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत साई चरित्राच्या प्रती सादर करणार - दिपक मुगळीकर - शिर्डी संस्थान न्यूज

साई संस्थानच्या रेकॉर्डमधून साई चरित्राच्या प्रती गायब असल्याची चर्चा होत होती. त्यावर मुगळीकर यांनी स्पष्टीकरण देऊन साई संस्थानच्या रेकॉर्डमधून प्रती गायब नसल्याचे सांगितले. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत त्या प्रती आणि इतर कागदपत्रे सादर करणार आहेत.

दिपक मुगळीकर
दिपक मुगळीकर
author img

By

Published : Jan 19, 2020, 4:37 PM IST

Updated : Jan 19, 2020, 4:52 PM IST

अहमदनगर - साईबाबांच्या जीवनावर साईभक्त असलेल्या हेमाडपंथांनी साई चरित्र लिहिले आहे. त्याची पहिली पत्र 1930 साली छापण्यात आली होती. त्या नंतर साईचरित्राच्या मराठी भाषेत छत्तीस प्रती छापण्यात आल्या आहेत. त्या सर्व प्रती साई संस्थानकडे आहेत. त्या प्रती आणि इतर कागदपत्रे सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत साई चरित्राच्या प्रती सादर करणार

साई संस्थानच्या रेकॉर्डमधून साई चरित्राच्या प्रती गायब असल्याची चर्चा होत होती. त्यावर मुगळीकर यांनी स्पष्टीकरण देऊन साई संस्थानच्या रेकॉर्डमधून प्रती गायब नसल्याचे सांगितले.

हेही वाचा - साई जन्मभूमी वाद: बंदला शिर्डीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, साईमंदिर दर्शनासाठी खुले

शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी बंद ठेवल्याने साईभक्तांना खानपानचे सामान मिळणे दुरापस्त झाले होते. केवळ साई संस्थानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या नाष्ट्याच्या पाकिटाचा आधार त्यांना होता. त्यामुळे साई संस्थानने रविवारी नाष्ट्याच्या पन्नास हजार अतिरीक्त पाकिटांची व्यवस्था केली.

साई संस्थानच्यावतीने चालवण्यात येणारे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत सुरू असते. रविवारी मात्र, हे प्रसादालय रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. साईभक्तांना दर्शन रांगेत मोफत चहा बिस्कीटे संस्थानच्यावतीने देण्यात येत आहेत. शिर्डी बंदच्या काळात साई भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी संस्थानकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डी आज ग्रामस्थांनी बंद ठेवल्याने साईभक्तांना शिर्डीत सहज मिळणारे खानपानचे सामान मिळणे दुरापस्त झाले होते साईभक्तांना आज केवळ साई संस्थानच्या वतीने दररोरज सकाळी पाच रुपयात दिल्या जाणार्या नाष्टा पाकीटाचा अधार होता त्यामुळे आज साई संस्थानने पन्नास हजार अतिरीक्त नाष्टा पाकीटांची व्यवस्था केली होती सकाळी नाष्टा पाकीटे घेण्यासासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. साई संस्थानच्या वतीने प्रसादालयात भक्तांना मोफत जेवन दिल जात दररोज हे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत सुरु असत आज मात्र हे प्रसादालय रात्री बारा वाजे पर्यंत सुरु रहाणार आहे. साईभक्तांना दर्शन रांगेत मोफत चहा बिस्कीटे साई संस्थानच्या वतीने देण्यात येत असल्याची माहीती साई संस्थानच्या कार्यकारी अधिकार्यांनी दिली आहे....

BITE_ दिपक मुगळीकर मुख्य कार्यकारी अधिकारी साईबाबा संस्थान शिर्डी

VO_ शिर्डीच्या साईबाबांच्या जीवनावर साईभक्त हेमांडपंतानी लिहीलेल्या साईचरीत्राची पहीली पत्र ही सन 1930 साली छापण्यात आली होती त्या नंतर साईचरीत्राच्या मराठीत छत्तीस प्रत छापण्यात आल्या आहेत त्या सर्व प्रती साई संस्थान कडे आहेत त्याचीच माहीती आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीच्या वेळी देणार असल्याची माहीती साई संस्थानचे मुख्यकार्य कारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली आहे.त्यामुळे साई संस्थानच्या रेकॉर्ड मधुन प्रत गायब नाही असच त्यांनी सांगीतलय....Body:mh_ahm_shirdi_sai trust eo press_19_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_sai trust eo press_19_visuals_bite_mh10010
Last Updated : Jan 19, 2020, 4:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.