ETV Bharat / state

रोहितने केलेला विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाहीत - शरद पवार - राष्ट्रवादीचे शरद पवार

रोहितने कर्जत-जामखेडची गेल्या ५ वर्षापासून जबाबदारी घेतली आहे. बारामतीचा विकास व्हायला २० वर्ष लागली. परंतू, रोहितला साथ लाभली तर कर्जत जामखेडचा तो ५ वर्षात विकास करुन दाखवेल, याची खात्री असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काळात रोहीतचा विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार
author img

By

Published : Oct 19, 2019, 4:37 PM IST

मुंबई - रोहितने कर्जत-जामखेडची गेल्या ५ वर्षापासून जबाबदारी घेतली आहे. बारामतीचा विकास व्हायला २० वर्ष लागली. परंतू, रोहितला साथ लाभली तर कर्जत जामखेडचा तो ५ वर्षात विकास करुन दाखवेल, याची खात्री असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काळात रोहीतचा विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहीत पवार यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत पवार बोलत होते. यावेळी पवारांनी रोहितला या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन मतदारांना केले. येणाऱ्या ५ वर्षात कर्जत-जामखेडमध्ये रोहित विकास करुन दाखवेल याची मला खात्री आहे. कर्जत- जामखेड ही वेगळी चीज आहे, हे देशाला कळू द्या असेही पवार म्हणाले.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या डोक्यावर शरद पवारांची 'छत्री', राष्ट्रवादीचे कार्टुन

हेही वाचा - आता 'लोकांचंच ठरलंय', कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारच - शरद पवार

कर्जत जामखेडची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडित नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने या विभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले. सध्या राजकीय वर्तुळात पवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही पवार पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. शुक्रवारी साताऱ्यात त्यांनी भर पावसात सभा घेतली. त्यानंतर माध्यमांवर पवारांच्या सभेची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

Intro:Body:

रोहीतने केलेला विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाहीत - शरद पवार

मुंबई -  रोहितने कर्जत-जामखेडची गेल्या ५ वर्षापासून जबाबदारी घेतली आहे. बारामतीचा विकास व्हायला २० वर्ष लागली. परंतू, रोहितला साथ लाभली तर कर्जत जामखेडचा तो ५ वर्षात विकास करुन दाखवेल, याची खात्री असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच पुढील काळात रोहीतचा विकास बघायला पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले.

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहीत पवार यांच्या प्रचारासाठी आयोजीत सभेत पवार बोलत होते. यावेळी पवारांनी रोहीतला या निवडणुकीत साथ देण्याचं आवाहन मतदारांना केले. येणाऱ्या ५ वर्षात कर्जत-जामखेडमध्ये रोहीत विकास करुन दाखवेल याची मला खात्री आहे. कर्जत- जामखेड ही वेगळी चीज आहे, हे देशाला कळू द्या असेही पवार म्हणाले.

कर्जत जामखेडची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडीत नेहरु, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने याविभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नसल्याचे पवार म्हणाले. सध्या राजकीय वर्तुळात पवारांची जोरदार चर्चा सुरु आहे. वयाच्या ८० व्या वर्षीही पवार पायाला भिंगरी लावून प्रचार करत आहेत. शुक्रावारी साताऱ्यात त्यांनी भर पावसात सभा घेतली. त्यानंतर माध्यमांवर पवारांच्या सभेची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.