ETV Bharat / state

भारत पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेणार - शाहनवाज हुसेन

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. साई दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर सर्व काही शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत; तर सर्व काही शक्य आहे, असा विश्वास वक्ते शाहनवाज हुसेन यांनी व्यक्त केला.
author img

By

Published : Oct 1, 2019, 9:07 AM IST

अहमदनगर - भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. साईदर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना हुसेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, तर सर्व काही शक्य आहे, असा विश्वास व्यक्त केला. तसेच ज्याप्रमाणे जम्मू व काश्मीरमध्ये आर्टिकल 370 रद्द केले, त्याचप्रमाणे काही दिवसात पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर पण भारताच्या ताब्यात येईल, असे ते म्हणाले.

शाहनवाज हुसेन

आता पाकिस्तान जास्त दिवस पाकव्याप्त काश्मीर आपल्या ताब्यात ठेवू शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे इम्रान खान मानसिक तणावात आहेत, असे शाहनवाज हुसेन यांनी पत्रकांना सांगितले.

हेही वाचा साईबाबांच्या नगरीत रंगली देशभरातील पैलवानांची 'दंगल'

स्वामी चिन्मयानंद व हनी ट्रॅप याविषयी देशात काँग्रेस भारतीय जनता पक्षाला धारेवर धरत आहे. या मुद्यावर प्रश्न विचारल्यानंतर, 'सत्तर चुहे खाकर बिल्ली चली हज को', अशी काँग्रेसची भूमिका असल्याची त्यांनी टीका केली आहे. काँग्रेस स्वतःची प्रतिमा मलीन करत असून, त्यांनी दुसऱ्यावर चिखलफेक करू नये, असेही हुसेन पत्रकार परिषदेत म्हणाले.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी शिर्डीमध्ये येवुन साईबाबाचे दर्शन घेतलय. साईदर्शना नंतर पत्रकारांशी बोलतांना हुसेन यांनी, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर सर्व काही शक्य आहे हे सांगत जम्मु काश्मीर मध्ये जसे कलम 370 रद्द केले..तसे काही दिवसात POK म्हणजे पाक अधिक्रुत काश्मीर पण भारताच्या ताब्यात राहील..आता पाकिस्तान जास्त दिवस पाक अधिक्रुत काश्मीर आपल्या ताब्यात ठेवू शकणार नाही..त्याचे कारण म्हणजे इमरान खान मानसिक तनाव मध्ये आहे..असे देखील शाहनवाज हुसेन यांनी पत्रकांशी बोलतांनी स्पष्ट केलय.....

BITE_वरीष्ट प्रवक्ते शाहनवाज हुसेन

VO_ स्वामी चिंन्मयानंद आणि हनी ट्रप विषयी देशात कॉग्रेस भाजपाला धारेवर धरतय..या मुद्यावर प्रश्न विचारल्यावर हुसेन म्हणटले की..सत्तर चुह्हे खाकर बिल्ली चल्ली हज को अशी काँग्रेस चू भुमिका आहे..कॉग्रेसची स्वतःची प्रतिमा मलीन असून त्यांनी दुस-यावर चिखलफेक करु नये असे ही हुसेन यांनी पत्रकार परिषदेत म्हणटलय....

BITE _वरीष्ट प्रवक्ते शाहनवाज हुसेनBody:mh_ahm_shirdi_shahanvaj husen_1_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_shahanvaj husen_1_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.