ETV Bharat / state

शिर्डीत जिल्हा परिषेद शाळेच्या स्लॅबचा भाग कोसळला ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली - शिर्डी शाळेची बातमी

राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग खोलीच्या स्लॅबचा पापुद्रा कोसळल्याची घटना  घडली आहे.सुदैवाने यात कुणालाही इजा न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या निकृष्ठ दर्जाचे कामकाज  उघडकीस आले आहे.

शाळेचा स्लॅबचा पापुद्रा कोसळला
author img

By

Published : Aug 10, 2019, 5:15 PM IST

शिर्डी- येथील राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग खोलीच्या स्लॅबचा पापुद्रा कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. सुदैवाने यात कुणालाही ईजा न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या निकृष्ठ दर्जाचे कामकाज उघडकीस आले आहे.

शाळेचा स्लॅबचा पापुद्रा कोसळला
कोर्हाळे येथे पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. जुनी इमारत जीर्ण झाल्याने 2011 साली याठिकाणी नुतन इमारत बांधण्यात आली. मात्र, अवघ्या सात ते आठ वर्षातच या इमारतीची दुरावस्था होवू लागल्याने तात्कालीन ठेकेदाराने केलेल्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 10 ऑगस्ट रोजी इयत्ता तिसरीच्या वर्गातील स्लॅबचा पापुद्रा गळून पडला. त्यावेळी या वर्गात 44 विद्यार्थी शिक्षण घेत होते. केवळ दैवबलवत्तर म्हणून अनेक विद्यार्थी या घटनेतून बचावलेत. मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे बाजूच्या वर्गातील स्लॅबचा पापुद्रा गळून पडला होता. त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने तेव्हाही विद्यार्थ्यांना कुठलीही इजा झाली नाही. मात्र, टेबल आणि कॉम्प्युटरचे मोठे नुकसान त्यावेळी झाले होते. आता पुन्हा स्लॅबचा पापुद्रा गळून पडल्याने या वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. शाळेने या वर्गखोल्यांबद्दल वरिष्ठ पातळीवर कळवले असून, लवकरच यावर तोडगा काढला जाईल, असे केंद्र प्रमुखांनी सांगितले आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग खोलीच्या स्लॅबचा पापुद्रा कोसळल्याची घटना घडल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भितीचं वातावरण पसरल आहे..सुदैवाने कुणालाही ईजा न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या प्रकारामुळे जिल्हा परिषदेच्या निकृष्ठ दर्जाच्या कामाचं पीतळ उघड पडलयं....

VO_ राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. जुनी ईमारत जिर्ण झाल्याने 2011 साली याठिकाणी नुतन इमारत बांधण्यात आली. मात्र अवघ्या सात ते आठ वर्षातच या इमारतीची दुरावस्था होवू लागल्याने तात्कालीन ठेकेदाराने केलेल्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालय. 10 ऑगस्ट रोजी इयत्ता तीसरीच्या वर्गातील स्लॅबचा पापुद्रा गळून पडला. त्यावेळी या वर्गात 44 विद्यार्थी शिक्षण घेत होते. केवळ दैव बलवत्तर म्हणून अनेक विद्यार्थी या घटनेतून बचावलेत. मागील आठवड्यात देखील अशाच प्रकारे बाजूच्या वर्गातील स्लॅबचा पापुद्रा गळून पडला होता. त्यावेळी शाळेला सुट्टी असल्याने तेंव्हाही विद्यार्थ्यांना कुठलीही ईजा झाली नाही. मात्र टेबल आणि कॉम्प्युटरचे मोठ नुकसान त्यावेळी झाले होते. आता पुन्हा स्लॅबचा पापुद्रा गळून पडल्याने या वर्गखोल्या धोकादायक बनल्या आहेत. शाळेने या वर्गखोल्यांबद्दल वरिष्ठ पातळीवर कळवले असून,लवकरच यावर तोडगा काढू असे केंद्रप्रमुखांनी सांगितलय....

BITE_ निवृत्ती शेलार, केंद्र प्रमुख

VO_सात ते आठ वर्षातच शाळेची दुरावस्था होवून स्लॅबचे पापुद्रे गळायला लागल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्गात भितीचं वातावरण ससरलयं. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का..? असा सवाल पालक उपस्थित करत आहेत. तसेच या निकृष्ठ दर्जाच्या कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे....

BITE_ पालकBody:mh_ahm_shirdi_slab of the school collapsed_10_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_slab of the school collapsed_10_visuals_bite_mh10010
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.