ETV Bharat / state

Sai Baba Temple Shirdi : पुण्याच्या भाविकाकडून साई चरणी 5 हजार आंबे दान

पुण्याचे साईभक्त दिपक गर्ग ( Deepak Garg from Pune ) यांनी साईचरणी तब्बल 5 हजार किलो दान ( Donate 5 thousand kg mango at Sai Baba Temple Shirdi ) स्वरूपात दिले आहे. या आंब्यांचा आमरस भक्तांना प्रसाद म्हणून दिल्या जाणार आहे.

Sai Baba Temple Shirdi
Sai Baba Temple Shirdi
author img

By

Published : Jun 16, 2022, 3:09 PM IST

Updated : Jun 16, 2022, 3:20 PM IST

शिर्डी - साई दरबारी भाविकांनाकडून नेहमीच अनोख दान केल्या जाते. सध्या आंब्यांचा सीझन सुरु असल्याने पुण्याचे साईभक्त दिपक गर्ग ( Deepak Garg from Pune ) यांनी साईचरणी तब्बल 5 हजार किलो दान ( Donate 5 thousand kg mango ) स्वरूपात दिले आहे. या आंब्यांचा साईबाबा संस्थानच्या ( Sai Baba Temple Shirdi ) वतीने चालवल्या जात असलेल्या प्रसादलयामध्ये रस बनवण्यात आल्या असून आज ( गुरुवारी ) भाविकांना चक्क आमरसाचा प्रसाद देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देताना भाविक

साई चरणी भक्त सोनेचांदी पैशाच्या स्वरुपात आणि वस्तुच्या स्वरुपात दान चढविले जातात. तर अनेक भक्त साईबाबा संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या प्रसादालसाठीही अन्नदान करण्यासाठी पैसे दान करत असतात. सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. साईभक्तांना आमरसाची मेजवानी मिळावी यासाठी पुण्याचे साईभक्त दिपक गर्ग यांनी त्याच्या आमराईतीतील 5 हजार किलो केशर आंबे दोन ट्रकमध्ये भरुन शिर्डीत पाठवले. या अंब्यापासून बनविलेला स्वादीष्ट आमरस गुरुवारी दिवसभर भक्तांना भोजनात वाढण्यात आले. इतक नव्हे तर आंब्याची संख्या जास्त असल्याने 3 दिवस प्रसाद म्हणून आमरसाची मेजवानी दिली जाणार आहे.

हेही वाचा - Anil Parab In Shirdi : ईडीचे चौकशीसाठी समन्स; दुसरीकडे अनिल परब साईबाबा चरणी

Last Updated : Jun 16, 2022, 3:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.