ETV Bharat / state

कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्चा आरोपींना फाशी होईपर्यंत करणार पाठपुरावा

राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणीत दिरंगाई होईल, असा प्रयत्न चालवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

कोपर्डी अत्याचार प्रकरण
संजीव भोर, अध्यक्ष, शिव प्रहार संघटना
author img

By

Published : Jan 30, 2020, 11:58 PM IST

अहमदनगर - राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणीत दिरंगाई होईल, असा प्रयत्न चालवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

संजीव भोर, अध्यक्ष, शिव प्रहार संघटना

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कोपर्डी प्रकरण चर्चेत आणून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करणारे शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोपींच्यावतीने खटला कसा लांबला जाईल, यासाठी प्रयत्न होत होते. सरकारी वकिलांनी ही बाब न्यायालयासमोर आणून दिल्याचे भोर यांनी सांगितले.

मराठा क्रांती मोर्चाची लीगल टीम कोपर्डी प्रकरणाची उच्च न्यायालयात निकाल लागून तिन्ही आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करेल, अशी माहितीही संजीव भोर यांनी दिली.

Intro:अहमदनगर- कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्च्या आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करणार..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kopardi_hearing_pkg_7204297

अहमदनगर- कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्च्या आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करणार..

अहमदनगर- राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या कोपर्डी निर्भया अत्याचार प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात २५ फेब्रुवारी पासून नियमित सुनावणी होणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सुनावणीत दिरंगाई होईल असा प्रयत्न चालवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कोपर्डी प्रकरण चर्चेत आणून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करणारे शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आरोपींच्यावतीने खटला कसा लांबला जाईल यासाठी प्रयत्न होत होते, सरकारी वकिलांनी ही बाब न्यायालया समोर आणून दिल्याचे भोर यांनी सांगितलंय..
मराठा क्रांती मोर्च्याची लीगल टीम कोपर्डी प्रकरणाची उच्च न्यायालयात निकाल लागून तीनही आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करेल अशी माहितीही संजीव भोर यांनी दिलीय..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर. Conclusion:अहमदनगर- कोपर्डी प्रकरणाची नियमित सुनावणी; मराठा क्रांती मोर्च्या आरोपींना फाशी होऊस्तोवर पाठपुरावा करणार..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.