ETV Bharat / state

अहमदनगर जिल्ह्यात आतापर्यंत २३७ कोरोनाबाधितांना उपचारानंतर सोडले घरी - अहमदनगर कोरोना रुग्णसंख्या

अहमदनगर जिल्ह्यात चार कोरोनाबाधित रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे ३० सक्रिय रुग्ण आहेत.

ahmednagar
अहमदनगर कोरोना अपडेट
author img

By

Published : Jun 20, 2020, 12:42 PM IST

अहमदनगर- जिल्ह्यातील ४ रुग्ण कोरोनावर मात करून आज सकाळी घरी परतले. यामध्ये संगमनेर येथील २ तर शहरातील सारसनगर आणि बोल्हेगाव येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २३७ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. सध्या जिल्ह्यात ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या - २७८

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या - २३७
जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्ण - ३०

ही माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.