ETV Bharat / state

'नगर अर्बन' बँकेवर प्रशासकाची नियुक्ती, आरबीआयच्या पथकाची बँकेला अचानक भेट - nagar arban co-operative bank

अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांची एकहाती सत्ता असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आरबीआयने गुरुवारी तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

माजी खासदार दिलीप गांधी नगर अर्बन को-ऑप बँकेचे अध्यक्ष आहेत
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:39 AM IST

अहमदनगर - माजी खासदार दिलीप गांधी यांची एकहाती सत्ता असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) आरबीआयने गुरुवारी तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मल्टिस्टेट दर्जा असल्याने बँकेवर आरबीआयचे नियंत्रण आहे. त्यामुळे आरबीआयच्या एका पथकाने काल (गुरुवारी) बँकेला अचानक भेट दिली होती. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माजी खासदार दिलीप गांधी हे बँकेचे अध्यक्ष आहेत.

बँकेच्या काही कर्ज प्रकरणात अनियमितता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बँकेचा एनपीए वाढला होता. त्यामुळे आरबीआयच्या पथकाने आज बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन अनेक प्रकरणांची तपासणी केल्याचे समजते. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. दिलीप गांधी हे भाजपचे माजी खासदार आहेत.

अचानकपणे आरबीआयच्या पथकाने बँकेला भेट दिल्यामुळे आणि तडकाफडकी प्रशासकाची नियुक्ती झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Intro:अहमदनगर- मा.खा.दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या 'नगर अर्बन' बँकेवर आरबीआयने नेमला प्रशासक..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_nagar_urban_bank_vij_7204297

अहमदनगर- मा.खा.दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या 'नगर अर्बन' बँकेवर आरबीआयने नेमला प्रशासक..

अहमदनगर- माजी खासदार दिलीप गांधी यांची एकहाती सत्ता असलेल्या नगर अर्बन को-ऑप बँकेवर (मल्टीस्टेट दर्जा) गुरुवारी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे. दिलीप गांधी हे बँकेचे अध्यक्ष आहेत. मल्टिस्टेट दर्जा असल्याने बँकेवर आरबीआयचे नियंत्रण आहे. आरबीआयच्या एका पथकानं आज बँकेला अचानक भेट दिली होती. त्यानंतर तडकाफडकी प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.
सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. बँकेच्या काही कर्ज प्रकरणात अनियमीतता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर बँकेचा एनपीए वाढला होता. त्यामुळे आरबीआयच्या पथकाने आज बँकेच्या नगर येथील मुख्य कार्यालयाला भेट देऊन अनेक प्रकरणांची तपासणी केल्याचे समजते. त्यानंतर सुभाषचंद्र मिश्रा यांची प्रशासक म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. दिलीप गांधी हे भाजपाचे माजी खासदार आहेत. अचानकपणे आरबीआयच्या पथकाने बँकेला भेट दिल्यामुळे आणि तडकाफडकी प्रशासकाची नियुक्ती झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे गांधी यांच्या समोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- मा.खा.दिलीप गांधी अध्यक्ष असलेल्या 'नगर अर्बन' बँकेवर आरबीआयने नेमला प्रशासक..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.