ETV Bharat / state

शिर्डीत साईबाबांच्या काकड आरतीने रंगपंचमी उत्सवाला सुरुवात - शिर्डी अहमदनगर

साईबाबांच्या मूर्तीला आज सुवर्ण आभूषणाने मडवण्यात आले असून मूर्तीसह समाधीला रंगीत वस्त्र परिधान करण्यात आले आहे. आज साक्षात साईबाबा कृष्ण रुपात दिसत आहे. आपल्या जिवनात सुख आणि समाधान राहावे म्हणून रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार मानून भक्त रंगपंचमी साजरी करतात.

आभूषणानी सजवलेली साईबाबांची मूर्ती
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:32 AM IST

अहमदनगर - ​शिर्डीत आज रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येत आहे आहे. साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीत रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झाली आहे. यासाठी शिर्डीत लाखो भाविक दाखल झाले आहे.

साईबाबांच्या मूर्तीला आज सुवर्ण आभूषणाने मडवण्यात आले असून मूर्तीसह समाधीला रंगीत वस्त्र परिधान करण्यात आले आहे. आज साक्षात साईबाबा कृष्ण रुपात दिसत आहे. आपल्या जिवनात सुख आणि समाधान राहावे म्हणून रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार मानून भक्त रंगपंचमी साजरी करतात.

साईबाबा संस्थानच्यावतीने साईची रंगबेरंगी रथ यात्रा आज सांयकाळी ५ वाजता शिर्डी शहरातून काढण्यात येणार आहे. या रथयात्रेमध्ये लाखो भक्त व शिर्डी ग्रामस्थ सहभागी होवून आनंद साजरा करतात. त्याकाळी साईबाबा स्वतः लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडीत रंगपंचमी खेळायचे. ही परंपरा आजही साईबाबा संस्थानसमवेत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी कायम ठेवली आहे.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

ANCHOR - साईबाबांच्या ​शिर्डीत आज रंगपंचमी उत्सव साजरी करण्यासाठी लाखो भाविक दाखल झालेय..साईबाबांच्या शिर्डीत होळी नंतर पाच दिवसाने रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात येतो....

VO_ साईबाबांच्या काकड आरतीने शिर्डीत रंगपंचमी उत्सवाला सुरुवात झालीय,साईबाबांच्या मूर्तीला आज सुवर्ण अभूषण अलंकारांनी मडवण्यात आले असून साईबाबांच्या मूर्तीला तसेच समाधीला रंगीत वस्त्र परिधान करण्यात आल्याने आज साक्षात साईबाबा कृष्ण रुपात दिसत आहे..आपल्या जिवनात सुख आणि समाधान राहव म्हणुन रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार मानुन भक्त रंगपंचमी साजरी करतात..शिर्डीत रंगपंचमीचे खास वैशिष्ठ म्हणजे साईबाबा संस्थानच्या वतीने साईची रंगबेरंगी रथ यात्रा आज सांयकाळी 5 वाजता शिर्डी शहरातून काढण्यात येते या रथयात्रे मध्ये लाखो भक्त व शिर्डी ग्रामस्थ सहभागी होवुन आनंद साजरा करतात..आपल्या जिवन काळी साईबाबा स्वत लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडीत रंगपंचमी खेळायचे. हि परंपरा आजही साईबाबा संस्थानसमवेत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी कायम ठेवलीय आहेत....Body:25 March Shirdi Rangapanchami Utsav Stat Conclusion:25 March Shirdi Rangapanchami Utsav Stat
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.