ETV Bharat / state

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य.. - अहमदनगर

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही उडी मारली आहे

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..
author img

By

Published : Jun 15, 2019, 10:32 PM IST

अहमदनगर- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही उडी मारली आहे. वरिष्ठांनी आदेश दिल्यास भूमिका निभावू, असे सांगत राम शिंदे यांनी आपणही प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे.

राम शिंदेही भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक; म्हणाले वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..

विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही या पदासाठी आपले नाव चर्चेत असल्याचे नुकतेच सांगितले आहे. त्यानंतर आज अहमदनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीवेळी राम शिंदे यांना प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे विचारले असता, त्यावेळी त्यांनी पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू, असे सूचक उत्तर दिले आहे.

Intro:अहमदनगर- राम शिंदे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक.. मात्र वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_ram_shinde_on_state_president_2019_vij1_7204297

अहमदनगर- राम शिंदे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक.. मात्र वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..

अहमदनगर- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नंतर राज्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत राज्याचे जलसंधारणा मंत्री राम शिंदे यांनीही उडी मारली असून सोशल मीडियाचा त्यांनी आधार घेतला आहे. वरिष्ठांनी आदेश दिल्यास जरूर ती भूमिका निभावू असे सांगत राम शिंदे यांनी आपणही प्रदेशाध्यक्ष स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनीही या पदासाठी आपले नाव चर्चेत असल्याचे नुकतेच सांगितले आहे.. आज अहमदनगर मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठकीसाठी उपस्थिती असलेले राम शिंदे यांना आपण प्रदेशाध्यक्ष पदा साठी इच्छुक असल्याचे विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी आपण निश्चित स्वीकारू असे सांगत आपणही पंकजा मुंडेसह या स्पर्धेत असल्याचे स्पष्ट केले..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- राम शिंदे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक.. मात्र वरिष्ठ देतील तो निर्णय मान्य..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.