ETV Bharat / state

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचा जोर, भंडारदरा धरणात 30 टक्के पाणी साठा

आठवडाभरापासून मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. काल पासुन पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातही पावसाचे सातत्य राहिल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचा जोर वाढला, भंडारदरा धरणात 30 टक्के पाणी साठा
author img

By

Published : Jul 11, 2019, 5:43 PM IST

शिर्डी - अकोले तालुक्यातील मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत आषाढ सरी कोसळत आहेत. त्यामुळे परिसरातील धबधबे जोरात कोसळत आहेत. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरणही 30 टक्के भरले आहे. मुळा नदिला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोतुळ येथील महादेव मंदिरात पाणी शिरले आहे. अकोले तालुक्यातील राजूर जवळील गांजवणे घाटात दरड कोसळली. यामुळे बस सकाळ पासून घाटात आडकल्याने विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पायी प्रवास करावा लागत आहे.

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात आषाढ सरींचा जोर वाढला, भंडारदरा धरणात 30 टक्के पाणी साठा

आठवडाभरापासून मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. काल पासुन पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातही पावसाचे सातत्य राहिल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. कोतूळ येथून 2 हजार 984 क्युसेकने मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित, बलठण, शिरपुंजे, कोथळा, पिंपळगाव खांड, ही पाचही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. कोतुळ येथील नदी काठी असलेल्या महादेव मंदीरात पाणी घुसले आहे. 26 टीएमसीच्या मुळा धरणात या वर्षीच्या पावसाळ्यात 1 टीएमसी नवीन पाणीसाठा जमा झाल आहे.

24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी.)

भंडारदारा - 140 मी.मी

निळवंडे - 64 मी.मी

घाटघर - 215 मी.मी

रतनवाडी - 342 मी.मी

इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ अकोले तालुक्यातील मुळा आणि भंडारदरा पाणलोट क्षेत्रांत आषाढ सरी कोसळताय त्यामुळे परीसरातील धबधबे जोरात कोसळताय तर उत्तर नगर जिल्हयाला वरदान ठरलेल भंडारदरा धरणही 30 टक्के भरलय तर मुळाला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोतुळ येथील महादेव मंदीरात पाणी शिरले आहे..तसेच अकोले तालुक्यातील राजूर जवळील गांजवणे घाटात दरड कोसळल्याने बस सकाळ पासून घाटात आडकल्याने विद्यार्थ्यांना आणि प्रवाश्यांना पायी प्रवास करावा लागत आहे....

VO_गेल्या आठवडाभरापासून मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे..काल पासुन पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला..त्यामुळे धरणात पाण्याची आवक चांगल्या वेगाने सुरू आहे..मुळा पाणलोट क्षेत्रातही पावसाचे सातत्य राहिल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. कोतूळ येथून 2 हजार 984 क्युसेकने मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू आहे मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित, बलठण, शिरपुंजे, कोथळा, पिंपळगाव खांड, ही पाचही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत..त्यामुळे नदीच्या पाण्यात वाढ होतेय.कोतुळ येथील नदी काठी असलेल्या महादेव मंदीरात पाणी घुसलय. 26 टीएमसीच्या मुळा धरणात या वर्षीच्या पावसाळ्यात 1 टीएमसी नवीन पाणीसाठा जमा झालय....

मागील 24 तासांचा पाऊस (मि. मी.)

भंडारदारा - 140 mm
निळवंडे - 64 mm
घाटघर - 215 mm
रतनवाडी - 342 mm
इतकी पावसाची नोंद झाली आहे....Body:MH_AHM_Shirdi_Water Orfulo_11_Visuals_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Water Orfulo_11_Visuals_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.