ETV Bharat / state

राधाकृष्ण विखे पाटलांच्या भाजप प्रवेशानंतर उत्तर नगरमध्ये राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात

विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांआधी केले होते. आता राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विखेंचे वक्तव्य खरे होताना दिसत आहे.

author img

By

Published : Aug 1, 2019, 8:56 AM IST

Updated : Aug 1, 2019, 9:29 AM IST

राजकीय समीकरण

अहमदनगर - राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रेवश केल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात आहेत, असे वक्तव्य विखे पाटलांनी काही दिवसांआधी केले होते, ते आता खरे होताना दिसत आहे. दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये येण्याचा धडाका लावला आपल्याल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राजकारणाचे विविध रुपं

राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने अकोले तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या राजकारणातही बदल झाला आहे. पिचडांच्या भाजपप्रवेशानंतर ही जागा भाजपकडे जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पिचडांना विरोध करणारे भाजपचे स्थानिक नेते अशोक भांगरे आणि किरण लहामटे यांची मोठी अडचण झाली असून हे कार्यकर्ते भाजप सोडणार असल्याचे चित्र सध्या निर्मण झाले आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी करु पाहणाऱ्या लहामटे यांनी राष्ट्रीवादीशी जवळीक साधण्यास सुरवात केली आहे. तर, भांगरे सध्या शांत आहेत. आगामी निवडणुकीत पिचडांच्या विरोधात हे नेते एकमूठ बांधण्यात यशस्वी होतात का? हेही महत्त्वाचे असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत युती करुन निवडणूक लढणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. असे असले तरी भाजपच्या गोटातीलच राधाकृष्ण विखे पाटलांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी आत्ता कोपरगावमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. कोणत्या पक्षातर्फे निवडणूक लढविणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असले तरी निवडणुकीच्या चर्चा आता रंगण्यास सुरुवात झाली आहे.

अहमदनगर जिह्यातील राजकीय घराण्यात निवडणुकीनिमित्ताने कधी लढाई तर कधी दिलजमाई बघावयास मिळाली आहे. आता भाजपमध्ये जिल्ह्यातील विखे, पिचड आणि कोल्हे घराण्यांनेही प्रवेश केलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व जागा युतीच्याच निवडणून आणण्याचा विडा विखे-पाटलांनी उचलला आहे. यातच विखेंचे कट्टर विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांचे भाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात शिर्डी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चाही सध्या जोरात सुरु आहे. तर, बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखे-पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे-पाटील या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होत आहे.

श्रीरामपूर, नेवासा, राहुरी या तीन विधानसभा मतदारसंघातील राजकीय परस्थिती सध्या शांत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे तर नेवासा येथील गडाख आणि राहुरीचे तनपुरे हे पुढील काळात काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

राधाकृष्ण विखे पाटिल भाजपात आल्याने नगर
उत्तर भागात राजकीय समीकरण बदलन्यास सुरुवात.....

राधाकृष्ण विखे पाटिल यांनी भाजप मध्ये प्रेवश केल्यानंतर विखे पाटील म्हणाले होते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधील अनेक नेते भाजपमध्ये येण्यासाठी आपल्या संपर्कात आहे..आणि आज विखे पाटिल यांचे हे वक्तव्य आता खरे होताना दिसत आहे..दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजप मध्ये येण्याचा धडाका लावलेला आपल्याला आता पाहेला मिळत आहे....

..........................................................................................................................

अकोले_ पिचड़ यांनी भाजप प्रेवश केल्याने भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाणार.....

राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड आणि त्याचे पुत्र वैभव पिचड यांनी भाजप्त प्रवेश केल्याने अकोले तालुक्या बरोबरच जिल्ह्याच राजकारणही बदलतय मात्र गेल्या अनेक वर्षा पासुन पिचडांना विरोध करणार्या भाजप कार्यकर्त्यांन मध्ये नाराजी असुन हे कार्यकर्ते भाजपा सोडणार असल्याच सध्या चित्र निर्मण झाले आहे....

पुर्वी कम्युनिस्टांचा म्हणुन ओळखला जाणारा अकोले तालुक्यात सन 80 च्या दरम्यान मधुकर पिचडांनी राजकारणात प्रवेश केला सन 80 ते 2014 पर्यंत सात वेळा मधुकर पिचड हे विधानसभे वर निवडुण गेलेत तर सन 2014 च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड हे राष्ट्रवादी कडुन आमदार म्हणुन निवडुण आलेत पिचड आणि राष्ट्रवादी अर्थात पवार घराण्याच जवळचे सबंध राहीलेत या दरम्यान अकोले तालुक्यातुन पिचड यांच्या विरोधात नेहनीच भाजपा शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्याचा संघर्ष राहीलाय..यात पंचायत समीती निवडणुकीत तर युतीने पंचायत समीती आपल्या ताब्यातही घेतली आहे मात्र आत एन विधानसभा निवडणुकांच्या आधी पिचड पिता पुत्रा़ंनी भाजपात प्रवेश केलाय खर तर अकोल्याची जागा शिवसेनेकडे असतांना पिचडांच्या भाजपा प्रवेशा नंतर ही जागा भाजपाकडे जाईल अस दिसतय...किंवा स्वबळावर निवडणुका झाल्या तरी पिचड हे भाजप्चे उमेदवार असनार आहे त्यामुळे गेली चाळीस वर्षे पितचडांना विरोध करणारे स्थानिक नेते अशोक भांगरे आणि किरण लहामटे यांची मात्र मोठी अडचण झाली असुन ते पिचडांच्या प्रवेशास विरोध करतायेत....

BITE_ अशोक भांगरे भाजपा ऩते

BITE_डॉ किरन लहामटे जिल्हा परीषद सदस्य.

पिचडांच्या भाजपा प्रवेशा नंतर येत्या विधानसभा विवडणुकीत भाजपा कडुन उमेदवारी करु इच्छींनार्या लहामटे आणि भांगरे या़ची अडचण झाली असुन लहामटे यांनी राष्ट्रीवादीशी जवळीक साधण्यास सुरवात केली आहे.तर भांगरे सध्या शांत आहे मात्र तालुक्यात पक्षा पेक्षा पिचडांनचा विरोध हा महत्वाचा असनार आहे आगामी निवडणुकीत पिचडांन विरोधात विरोध एक मुठ बाधण्यात यशस्वी होतात का हे ही महत्वाच असनार आहे....

..........................................................................................................................

कोपरगाव_ विखे पाटिल यांचे मेव्हणे कोपरगाव विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढवनार असल्याची घोषणा केलीय....

विधानसभा निवडणुकीत युती करुन निवडणुक लढणार असल्याच भाजपा नेते सांगत असलेले तरी भाजपाच्या गोटातीलच राधाकृष्ण विखे पाटलांचे मेव्हणे राजेश परजणे यांनी आत्ता कोपरगाव मधुन विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली असुन पक्ष कोणता हे येत्या काहि दिवसात स्षष्ट होणार असल तरी निवडणुकीच्या चर्चा आता रंगण्यास सुरवात झाली आहे....

अहमदनगर जिह्यातील राजकीय घराण्यात निवडणुकी निम्मीताने कधी लढाई तर कधी दिलजमाई बघावयास मिळाली आहे..आता भाजपात जिल्ह्यातील विखे पिचड आणि पुर्वीच कोल्हे घराण्यांनेही प्रवेश केलेला आहे आगामी विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील सर्व जागा युतीच्या निवडणुन आनन्याचा विडा विखे पाटलांनी उचललया.भाजपात विखे पाटील आणि पिचडांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील युतीच्या जागांची आदला बदल होणार हे स्पष्ट झालय..त्यात आता राधाकूष्ण विखे पाटलांचे मेव्हणे आणि जिल्हा परीषद सदस्य राजेश परजणे यांनी हि निवडणुक लढविणार असल्याच सांगत या महीण्या अखेर पर्यंत चित्र स्पष्ट करणार असल्याच सांगीतलय. कोपरगाव मध्ये सध्या बीजेपीच्या स्नेहलता कोल्हे या आमदार आहेत..त्यामुळे परजणेंच्या घोषणे मुळे संभ्रम निर्माण झालाय....

BITE_राजेश परजणे राधाकृष्ण विखे यांचे मेव्हणे

..........................................................................................................................

राहाता_ राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या विरोधात थोरातांचे भाचे तांबे उत्तरनार रिंगनात.....

राधाकृष्ण विखे पाटिल यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांचे भाचे
युवक कॉग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या विरोधात शिर्डी विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढविणार असल्याची चर्चा सध्या जोरयात सुरु आहेत....

..........................................................................................................................

संगमनेर _ बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात विखे लढवनार विधानसभा.....

बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हापरीषद अध्यक्षा शालीनीताई विखे या संगमनेर विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढविणार असल्याची चर्चा होतेय....

..........................................................................................................................

श्रीरामपुर_नेवासा_ राहुरी_ या तीन विधानसभा मतदार संघात राजकीय परस्थिति सध्या शांत आहेत..श्रीरामपुर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे तर नेवासा येथील गडाख आणि राहुरीचे तनपुरे हे पुढील काळात काय भुमिका घेणार याकड़े सर्वांचे लक्ष लागून आहे....
..........................................................................................................................

Body:MH_AHM_Shirdi Vikhe Patil_Politics PKG_1_Visuals_Bite_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Vikhe Patil_Politics PKG_1_Visuals_Bite_MH10010
Last Updated : Aug 1, 2019, 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.