ETV Bharat / state

हॉटस्पॉट पॉईंटमधील नागरिकांनी नियम पाळावेत; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

author img

By

Published : Apr 10, 2020, 5:34 PM IST

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये - जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्रशासनाने लागू केलेली बंधने आणि नियम नागरिकांनी काटेकोर पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या सर्व ठिकाणचे प्रवेश सील केलेले आहेत.

हॉटस्पॉट पॉईंटमधील नागरिकांनी नियम पाळावेत; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
हॉटस्पॉट पॉईंटमधील नागरिकांनी नियम पाळावेत; जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आवाहन

अहमदनगर - कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मुकूंदनगर (अहमदनगर शहर), आलमगीर (अहमदनगर तालुका) नाईकवाडापुरा (संगमनेर शहर), जामखेड शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राच्या मध्यबिंदुपासून जवळपास 2 कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा वस्तू विक्री इत्यादी दिनांक 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजेपासून दिनांक 14 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. या क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान तसेच या क्षेत्रातून वाहनांची ये - जा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. प्रशासनाने लागू केलेली बंधने आणि नियम नागरिकांनी काटेकोर पाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने या सर्व ठिकाणचे प्रवेश सील केलेले आहेत. याबाबत बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी येथील नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे अन्यथा नियम तोडणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे.

साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी आज हे आदेश जारी केले आहेत. कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे या आदेशात म्हटले आहे. नागरिकांसाठी गरजेच्या वेळी असलेली संपर्क यंत्रणा या प्रमाणे-मौजे नागरदेवळे ग्रामपंचायत व आलमगीर परिसरात आजपासून(८०८७८५२१२१, ९४०३५४६२५०, ८५३०५६६२३९, ९८८१८६७२९६ सदरचे क्रमांक फक्त सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंतच सुरू राहतील. अहमदनगर महानगरपालिकेकडून मुकुंदनगर भागासाठी नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवांसाठी या भागातील नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा.

1)0241-2343622

2)0241-2340522

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.