ETV Bharat / state

महाराष्ट्रातील महिलाच सरकाररुपी पेशवाईची कबर खोदतील- अमोल मिटकरी - amol mitkari on devendra fadanvis

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा
author img

By

Published : Sep 16, 2019, 10:14 AM IST

अहमदनगर- मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी युवती-महिला रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारत आहेत. मुख्यमंत्री उत्तर देण्याऐवजी घाबरले असून पोलिसांमार्फत आंदोलक युवती-महिलांवर दडपशाही केली जात आहे. मात्र, या महिलाच या पेशवाई सरकारची कबर खोदल्याशिवाय राहणार नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी केली आहे. भाळवणी येथे आयाेजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना अमोल मिटकरी

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी आयोजित केला होता. युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी नेते या मेळाव्यास उपस्थित होते. साताऱ्याचे उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर मिटकरी यांनी बोलताना सांगितले की भाजपने पक्षप्रवेशावेळी राजांचा अपमान होईल, अशी वागणूक त्यांना दिली आहे.

Intro:अहमदनगर- येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील महिलाच सरकाररुपी पेशवाईची कबर खोदतील -अमोल मिटकरी
Body:अहमदनगर-राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_nvp_rally_parner_vij_7205297

अहमदनगर- येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील महिलाच सरकाररुपी पेशवाईची कबर खोदतील -अमोल मिटकरी

अहमदनगर- जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी इथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस सरकारवर आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनांदेश यात्रेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी युवती-महिला रस्त्यावर उतरून मुख्यमंत्र्यांना जाब विचारत आहे. मुख्यमंत्री ऊत्तर देण्याऐवजी घाबरले असून पोलिसां मार्फत आंदोलक युवती-महिलांवर दडपशाहीचा अवलंब केला जात आहे. मात्र या महिलाच ह्या पेशवाई सरकारची कबर खोदल्या शिवाय राहणार नाहीत अशी टीका मिटकरी यांनी यावेळी केली.
हा मेळावा पक्षाचे संभाव्य उमेदवार निलेश लंके यांनी आयोजित केला होता. युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वरपे आदी नेते मेळाव्यास उपस्थित होते. साताऱ्याचे उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशावर मिटकरी यांनी बोलताना सांगितले की भाजपने पक्षप्रवेशा वेळी राजांचा अपमान होईल अशी वागणूक दिली आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील महिलाच सरकाररुपी पेशवाईची कबर खोदतील -अमोल मिटकरी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.