ETV Bharat / state

पुणे-नाशिक महामार्गावर दोन अपघात; एक ठार

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन अपघात झाले. एका अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात ट्रक रसत्यावरच उलटला.

अपघातग्रस्त ट्रक
author img

By

Published : Jun 26, 2019, 12:17 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन अपघात झाले. यातील डोळासणे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर एक ट्रक रसत्यावरच उलटल्याने महामार्गा वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

घटनास्थळावरील दृश्य

सोनजांब (जि. नाशिक) येथील एक दुचाकीस्वार नाशिककडून पुण्याकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यांच्या चेहऱ्यासह कंबरेवरील भागाचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. समाधान विनायक बागुल (रा. हनुमान नगर, सोनजांब, ता. दिंडोरी, जि. नाशिक) यांचा जागीच मुत्यू झाला आहे.

दुसरीकडे याच महामार्गावरील कर्जुले शिवारात आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नाशिककडे मालट्रकचा (एम एच ४१ बी ५२२३) टायर फुटल्याने मालट्रक रास्तावरच आडवा झाला. यामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी फाटा दरम्यान सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासापासून सर्व्हिस रोडवरून सुरू आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर रात्री दोन अपघात झालेत यातील डोळासणे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय तर एक ट्रक रसत्यावरच आडवी पडल्याने महामार्गा वरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती....

VO_नाशिक सोनजांब येथील बागुल हे नाशिककडून पुण्याकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. त्यांच्या चेहऱ्यावसह कंबरेवरील भागाचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. समाधान विनायक बागुल (रा. हनुमान नगर, सोनजांब नाशिक) यांचा जागीच मुत्यू झालाय.
दुसरीकडे याच महामार्गावरील कर्जुले शिवारात आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास मालट्रक उलतल्याने विचित्र अपघात झाला. मालट्रक रास्तावरच आडवा झाल्याने पुणे- नाशिक महामार्गावरील वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी फाटा यादरम्यान सर्व्हिस रोडवरून सुरू आहे....पुण्याकडून नाशिककडे जाणाऱ्या मालट्रकचा (एमएच १४ बी 5223) टायर फुटल्याने सदरचा मालट्रक रस्त्यावरच आडवा झाला. त्यामुळे पुणे- नाशिक रस्त्यावरची वाहतूक कर्जुले पठार ते गुंजाळवाडी दरम्यान सर्व्हिस रोडवर सुरू आहे. अपघाताची माहिती समजताच घारगाव पोलीस व डोळासणे महामार्ग पोलीस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.या अपघातांमुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे एक तासापासून सर्व्हिस रोडवरून सुरू आहे....Body:MH_AHM_Shirdi Accident_26 June_MH10010Conclusion:MH_AHM_Shirdi Accident_26 June_MH10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.