ETV Bharat / state

अहमदनगर-पारनेर मधे त्रिशंकू! सत्तेची चावी शहर विकास आघाडीच्या हाती - पारनेर नगर पंचायत समितीचा निकाल

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायत समितीच्या एकूण 17 जागांचे निकाल लागले असून त्यात (Results of Nagar Panchayat in Ahmednagar district)आमदार निलेश लंकेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला 6 जागा तर भाजपला एक जागा मिळाली आहे. (Local body Election results) दोन प्रभागात शहर विकास आघाडीचे तर एक ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. सत्तेसाठी 9 जागा जिंकणे गरजेचे असल्याने हा जादुई आकडा राष्ट्रवादी वा शिवसेनेला गाठता आला नाही.

पारनेर नगर पंचायत
पारनेर नगर पंचायत
author img

By

Published : Jan 19, 2022, 1:29 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील पारनेर नगर पंचायत समितीच्या एकूण 17 जागांचे निकाल लागले असून त्यात आमदार निलेश लंकेच्या नेतृत्वाखाली (Local body Election 2022) राष्ट्रवादी काँग्रेसला 7 जागा मिळाल्या आहेत. (Results of Nagar Panchayat in Ahmednagar district) शिवसेनेला 6 जागा तर भाजपला एक जागा मिळाली आहे. दोन प्रभागात शहर विकास आघाडीचे तर एक ठिकाणी अपक्ष निवडून आले आहेत. (Local body Election results) सत्तेसाठी 9 जागा जिंकणे गरजेचे असल्याने हा जादुई आकडा राष्ट्रवादी वा शिवसेनेला गाठता आला नाही. त्यामुळे शहर विकास आघाडीने दोन जागा जिंकल्याने सत्तेची चावी त्यांच्या हातात गेली आहे.

प्रभागवार विजयी उमेदवार-

  • प्रभाग 1 :- ठाणगे कांतीलाल शालुबाई :- शिवसेना
  • प्रभाग 2 :- सुप्रिया सुभाष शिंदे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • प्रभाग 3 :- योगेश अशोक मते :- अपक्ष
  • प्रभाग 4 :- नवनाथ तुकाराम सोबले :- शिवसेना
  • प्रभाग 5 :- नितीन रमेश अडसूळ :- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत
  • प्रभाग 6 :- निता विजय औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • प्रभाग 7 :- विद्या अनिल गंधाडे :- शिवसेना
  • प्रभाग 8 :- भूषण उत्तम शेलार :- पारनेर शहर विकास आघाडी
  • प्रभाग 9 :- हिमानी रामजी नगरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • प्रभाग 10 :- सुरेखा अर्जुन भालेकर :- पारनेर शहर विकास आघाडी
  • प्रभाग 11:- अशोक फुलाजी चेडे :- भाजपा
  • प्रभाग 12 :- विद्या बाळासाहेब कावरे :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • प्रभाग 13 :- विजय सदाशिव औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
  • प्रभाग 14 :- निता देवराम ठुबे :- शिवसेना
  • प्रभाग 15 :- जायदा राजू शेख :- शिवसेना
  • प्रभाग 16 :- युवराज कुंडलिक पठारे :- शिवसेना

प्रभाग 17 :- प्रियांका सचिन औटी :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

धक्कादायक म्हणजे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्या पत्नी जयश्री विजय औटी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या प्रभागात राष्ट्रवादीच्या हिमानी नगरे या निवडून आल्या आहेत. जयश्री औटी यांचा केवळ 13 मतांनी पराभव झाला आहे. त्यांना 362 तर हिमानी नगरे यांना 375 मते पडली आहेत.

हेही वाचा - कोरोनाचा सामना करताना भारतात पुर्ण निर्बंध घातक ठरू शकतात - जागतिक आरोग्य संघटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.