ETV Bharat / state

साईबाबांच्या भक्तांना नवीन वर्षात 'अच्छे दिन'; दर्शनासाठी लागणार कमी वेळ

author img

By

Published : Dec 31, 2019, 11:43 AM IST

Updated : Dec 31, 2019, 11:55 AM IST

साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची दिवसेंदिवस गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा तर भाविकांना दर्शन रांगेत तासंतास ताटकळत उभे राहून घ्यावे लागत आहे.

saibaba darshan
साईबाबांच्या भक्तांना नवीन वर्षात 'अच्छे दिन'

शिर्डी - साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची दिवसेंदिवस गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक वेळा तर भाविकांना दर्शन रांगेत तासंतास ताटकळत उभे राहून घ्यावे लागत आहे. मात्र, भक्तांचा हा त्रास येत्या वर्षात म्हणजेच 2020 मध्ये कमी होणार आहे.

दिपक मुंगळीकर- कार्यकारी अधिकारी, साई संस्थान

हेही वाचा - अभिनेते महेश बाबू, सोनू सूद यांनी घेतले साईंचे दर्शन

साईबाबा संस्थानने विमानतळासारख्या सुविधा देणारे अद्यावत दर्शनबारीचे काम सुरू केले असून ते मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल. भाविकांचे दर्शन सुलभ आणि आनंददायी व्हावे, यासाठी संस्थानच्यावतीने सुसज्ज दर्शनबारी प्रकल्प उभारला जात आहे. यासाठी ११२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे.

saibaba darshan
दर्शनरांगेसाठी चालू असलेल्या कामांचे ग्राफिक्स

या इमारतीमध्ये तीन भव्य प्रवेश हॉल असून यामध्ये एकाच वेळी एकूण 27 हजार साईभक्तांची व्यवस्था होणार आहे. यामध्ये प्रथमोपचार कक्ष, मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रिक पास, सशुल्क पास, लाडू विक्री, उदी व कापडकोठी, बूक स्टॉल, डोनेशन ऑफिस, चहा कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छता गृहे, उदवाहक, पिण्याचे पाणी, वायुविजन इत्यादी व्यवस्था असणार आहे.

दर्शनरांगेच्या मुख्य इमारतीचे बांधकाम २० हजार ८२ चौ.मी. असून तळमजला ६ हजार ५८१.६० चौ.मी आहे. यात पहिला मजला ६ हजार १३३.०२ चौ.मी. तर, दुसरा मजला ६ हजार १३३.०२ चौ.मी.आहे.

हेही वाचा - नगर जिल्हा परिषद निवडणूक; विखे-थोरातांसाठी वर्चस्वाचा 'सामना'

या दुमजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर सहा असे एकूण बारा वातानुकूलीत हॉल असतील. एका हॉलची क्षमता दीड ते दोन हजार भाविकांची असेल. भाविकांना चहा, कॉफी, बिस्किटे मोफत असतील, वॉश रूमसह सर्व सुविधा येथे असणार आहेत.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_ शिर्डीत भाविक दर्शनासाठी आल्या नंतर सध्या त्याला साई संस्थानने उभारलेल्या अस्थाई स्वरुपातील दर्शन रांगेत ताटकळत उभ लांबच लांब रांगा लावत दर्शन घ्याव लागत मात्र भक्तांचा हा त्रास येत्या 2020 मध्ये नाहीसा होणार आहे....

VO_ साईबाबा संस्थानने विमानतळा सारख्या सुविधा देणारी अद्यावत दर्शनबारीचे काम सुरू केले असुन ते पुढ्याच्या वर्षाच्या मार्च पर्यंत पुर्ण होवुन हा प्रकल्प भाविकांच्या सेवेत दाखल होईल भाविकांचे दर्शन सुलभ आणि आनंददायी व्हावे यासाठी संस्थानच्या वतीने सुसज्ज दर्शनबारी प्रकल्प उभारला जातोय...याकरीता ११२.४१ कोटी रुपये खर्च येणार आहे़ कोटी रुपये खर्च केला जातोय..या इमारतीमध्ये तीन भव्य प्रवेश हॉल असून या इमारतीमध्ये एकुण एकाच वेळी 27 हजार साईभक्तांची व्यवस्था होईल.यामध्ये प्रथमोपचार कक्ष, मोबाईल व चप्पल लॉकर्स, बायोमेट्रीक पास, सशुल्क पास, लाडू विक्री, उदी व कापडकोठी, बुक स्टॉल, डोनेशन आॅफिस, चहा कॉफी काऊंटर, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असे स्वच्छता गृहे, उदवाहक, पिण्याचे पाणी, वायुविजन इत्यादी व्यवस्था असतील़....

BITE_ दिपक मुंगळीकर साई संस्थान कार्यकारी अधिकारी....

ग्राफीक्स 1

दर्शनरांगेची मुख्य इमारतीचे बांधकाम २०,०८२ चौ.मी. असून तळमजला ६,५८१.६० चौ.मी., पहिला मजला ६,१३३.०२ चौ.मी. तर दुसरा मजला ६,१३३.०२ चौ.मी.आहे....

ग्राफीक्स 2

दुमजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर सहा असे बारा वातानुकूलीत हॉल असतील़ एका हॉलची क्षमता दिड ते दोन हजार भाविकांची असेल़ भाविकांना चहा, कॉफी, बिस्किटे मोफत असतील, वॉश रूमसह सर्व सुविधा येथे असतील भाविकांच दर्शन सुखकर व झटपट होईल़....
Body:mh_ahm_shirdi_darshan q 2020 input_31_visuals_bite_mh10010Conclusion:mh_ahm_shirdi_darshan q 2020 input_31_visuals_bite_mh10010
Last Updated : Dec 31, 2019, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.